Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन
मुंबई : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून अखंडपणे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन होत आहे. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा या झेंड्याखाली या…
धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपावर पंकजा मुंडेंची प्रथमच प्रतिक्रिया ; म्हणाल्या….
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावर त्यांची चुलत बहिण माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांना धनंजय मुंडे…
ठाकरे सरकारची यशस्वी कामगिरी; ‘या’ यादीत महाराष्ट्राची दुसऱ्या क्रमांकावर झेप
मुंबई : नीती आयोगाच्या 'इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२०' मध्ये महाराष्ट्राने देशातील अव्वल राज्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. ठाकरे सरकारच्या काळातील महाराष्ट्राला मिळालेला हा खूप मोठा सन्मान आहे..
नीती आयोगाने २० जानेवारी २०२१ रोजी ‘…
मुंबईतील शेतकऱ्यांच्या मोर्चा बाबत रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य ; म्हणाले..
मुंबई | मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून अखंडपणे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या…
पेट्रोल-डीझेलचा दर जाहीर ; जाणून घ्या आजचा दर
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत. मागील १० महिन्यात पेट्रोल १५ रुपयांनी तर डिझेल १३ रुपयांनी महागले आहे.
देशभरात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे…
मुंबईत भाजप-मनसे युती? भाजप आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकींना अजुन वेळ असला तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. प्रसाद लाड हे…
तोरणमाळ घाटात जीप दरीत कोसळून सहा मजुरांचा मृत्यू
नंदुरबार : तोरणमाळ घाटात जीप दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
धडगाव…
भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती ; परंतु…राष्ट्रवादीच्या आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट
सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. भाजपने पक्ष प्रवेश करण्यासाठी मला १०० कोटींची ऑफर दिली होती. पण, ती ऑफर मी धुडकावली, असा गौप्यस्फोट शशिकांत शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या या…
राज्यात ५३०० पदांच्या पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात ; गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा
नागपूर । सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी राज्यात पोलीस भरती होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पोलीस भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसून पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही…
बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करत फडणवीसांनी शिवसेनेला स्वाभिमानावरून पुन्हा डिवचलं
मुंबई | राज्यात उदयास आलेल्या महाविकास आघाडीमुळे भाजपाला सर्वाधिक आमदार असूनही सत्तेपासून दूर राहावं लागलं. त्यामुळे शिवसेनेनं केलेल्या राजकीय खेळीमुळे राज्यात नवं राजकारण बघायला मिळालं. यानंतर भाजपकडून रोज शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं जात.…