Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा तेजीकडे !
नवी दिल्ली । दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज भारतीय बाजारपेठा जोरदार गतीने सुरू झाल्या आहेत. सध्या सेन्सेक्स 404.89 म्हणजेच 0.83% च्या वाढीसह 48,969.16 च्या पातळीवर दिसत आहे. त्याचबरोबर निफ्टी 123.70 अंक म्हणजेच 0.87% च्या वाढीसह 14405 पातळीवर…
पेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधन दर
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा सुरु ठेवला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल दरात प्रत्येकी दर 23 ते 25 पैसे वाढ झाली. तर डिझेलचे दरही वाढले आहेत. या दरवाढीमुळे आज मंगळवारी दिल्लीत पेट्रोलचा दर 85.20 रुपये प्रति लीटर इतका…
नाना पटोले महाराष्ट्राचे नवे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष?
नागपूर: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे.…
परळीत भाजपला धक्का ; राष्ट्रवादीचा दणदणीत विजय
बीड : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल लागत आहे. दरम्यान, शुक्रवारी बीड जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींपैकी 111 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. या निवडणुकीत 1926 उमेदवार आपले…
भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाचा दणदणीत विजय
अकलूज : आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेली अकलूज ग्रामपंचायत परत एकदा भाजपने काबीज केली आहे. भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाने 17 सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायतीत 16 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 13 जागांवर विजय मिळवला.…
ड्रग्स प्रकरणात समीर खान यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना सोमवारी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिस कस्टडी संपल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने त्यांना न्यायालयात हजर केले…
ग्रा.पं.निवडणुकीत सासूबाईंनी सूनबाईंना चारली पराभवाची धूळ
नांदेड : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत सासूबाईंनी सूनबाईंना पराभवाची धूळ चारली. सासू-सुनेच्या लढाईत सासूबाई रेखा दादजवार यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे सासूबाई अवघ्या चार मतांनी वरचढ ठरल्या.…
जळगाव जिल्ह्यातील भादलीतून तृथीयपंथी अंजली पाटलांचा दणदणीत विजय
जळगाव प्रतिनिधी | राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक या गावातील अंजली पाटील यांचा तृथीयपंथी म्हणुन ज्यांचा अर्ज नाकरण्यात आला होता. मात्र आज जाहीर झालेल्या निकालात त्यांचा दणदणीत…
एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही
मुंबई | राज्यात १६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यात भाजपने ग्रामपंचायत निवडणूकीत बाजी मारली असली तरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत भाजपचा…
राधाकृष्ण विखे-पाटलांना धक्का; लोणी खुर्द ग्रामपंचायत हातातून गेली
अहमदनगर । अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकाल समोर येत असून भाजपचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे-पाटील व राम शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या मूळगावी मोठा धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या…