Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते ; जयंत पाटलांच्या विधानाने भाजपची कोंडी?
मुंबई | बलात्काराच्या प्रकरणात अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, राष्ट्रवादीचे मुंडेंना मिळालं असून त्यांच्या राजीनामा काढून घेतलेला नाही.त्यातच आत राष्ट्रवादीचे…
कोणत्या राज्याला किती लस दिल्या यात राजकारण करू नका ; मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई | आज देशभरात करोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. राज्यात आज २८५ केंद्रावर २८ हजार ५०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार असल्याची माहिती राज्य लसीकरण विभागातर्फे देण्यात आली.दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी…
शालेय शिक्षणासाठी ‘रोड मॅप’ तयार करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश
मुंबई : राज्यातील शाळांच्या गुणवत्तेचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची आखणी करून राज्यातील शालेय शिक्षणाचा रोड मॅप तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन २०२५ असे…
धक्कादायक ! ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून
औरंगाबाद प्रतिनिधी | महाराष्ट्रातील 14,234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल 15 जानेवारीला मतदान पार पडलं. काही मतदान केंद्रावर मशीन खराबीमुळे गोंधळ उडाला तर काही ठिकाणी राडा पाहायला मिळाला. दरम्यान, याच वेळी औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडी…
राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा सुरु करण्यासाठी राज्य सरकारचा हिरवा कंदिल
मुंबई : राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरु झाले असून आता येत्या 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु होणार असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली.शाळा सुरु करताना विद्यार्थी व शिक्षक यांचे…
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी 79 टक्के मतदान
मुंबई, दि.15,: राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.…
…म्हणून संजय राऊतांनी घेतली सहकुटुंब शरद पवारांची भेट
मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी राऊत यांच्यासह पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. राऊतांनी सहकुटुंब पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात…
धमकीचे २००हून अधिक फोन आल्याचा रेणू शर्माच्या वकिलाचा दावा
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माच्या वकिलाने मोठा आरोप आहे. ही केस हाती घेतल्यापासून आपल्याला धमकीचे २००हून अधिक फोन आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बलात्काराच्या आरोपानंतर…
धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का? शरद पवार म्हणाले…
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेले बलात्काराचे आरोप व त्यानंतर होत असलेल्या त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार…
नाट्यनिर्मिती अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांना मिळणार
मुंबई : नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी…