Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
बजेटचा डोलारा महाराष्ट्रावर अवलंबून आहे, पण… ; बजेटवर संजय राऊतांची तीव्र नाराजी
नवी दिल्ली – 2021-22 या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (सोमवारी) आज संसदेत सादर केला आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'या…
‘बजेट’च्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दराबाबत घेतला ‘हा’…
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दराबाबत सावध पवित्रा घेतला आहे. आज सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला.
गेल्या आठवड्यात…
राम मंदिर निधी समर्पण अभियानात देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग,1 लाख 1 रूपयांचा धनादेश सुपूर्द
मुंबई, दि. 29 : अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या देशव्यापी निधी समर्पण अभियानात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपला सहभाग नोंदवित 1 लाख 1 रूपयांचा धनादेश…
….हा घ्या पुरावा ! सीमाभागातल्या सव्वाशे वर्ष जुन्या मराठी संस्कृतीवरील चित्रण
मुंबई दि २८: साठ वर्षांपूर्वी कारवारमधल्या एका शाळेत इंग्रजी, मराठी, कोंकणीतून अर्थ शिकविणारी शिक्षिका, एनसीसी बटालियनचा जुना मराठी नामफलक, कानडा जिल्ह्याचे ‘विचारी’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र, १९१२ चा कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा…
लिलावप्रकरणी ‘या’ ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द; संबंधितांवर कारवाई होणार
मुंबई, दि. 29 (रा.नि.आ.): नाशिक जिल्ह्यातील कातरणी (ता. येवला) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतीची आतापर्यंत राबविण्यात आलेली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द…
नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान
मुंबई दि २९ : नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. २६ मार्चपासून हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होत…
गर्दी होणार नाही अशारितीने सर्व प्रवाशांसाठी १ फेब्रुवारीपासून लोकल रेल्वे सेवा- मुख्यमंत्री उद्धव…
मुंबई दिनांक २५ : कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे…
प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षणाकरिता राष्ट्रीय, राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील…
मुंबई. दि.२९ : राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय,निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षणाकरिता राष्ट्रीय, राज्य अजिंक्यपद स्पर्धेत किमान ६० टक्के राज्य, जिल्हे सहभागी होणे ही अट शिथिल करण्यात येणार असल्याचे…
…म्हणून राज ठाकरेंविरोधात बेलापूर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला
नवी मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. वाशी टोलनाक्यावर झालेल्या तोडफोडप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात येत्या 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले…
…नाहीतर भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होऊल
मुंबई: महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादाविषयी बोलत असताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचाच भाग आहे असे वक्तव्य केले होते. दरम्यान, त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं महाराष्ट्रात संतप्त…