ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

लोकशाही मूल्यांपेक्षा सत्ता आणि अहंकार मोठा नाहीय ; रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

मुंबई : विकास दरापाठोपाठ जागतिक लोकशाही सूचकांकामध्येही (डेमोक्रॅसी इंडेक्स) भारताची मोठी घसरण झाली आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. काही दिवसांपूर्वीच जागतिक लोकशाही…

अखेर नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नाना पटोलेंची निवड करण्यात आली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी कालच राजीनामा दिला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासात नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.…

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने अजित पवार संतापले ; म्हणाले…

पुणे । विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या राज्यपालांनी थंड बस्त्यात टाकल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले आहेत. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल, असा संताप…

लोणार सरोवर विकासाचा निश्चित नियोजन आराखडा तयार करावा

बुलडाणा   : लोणार सरोवर हे जैवविविधतेचे भांडार आहे. या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावे. त्यानुसार आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव…

मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाप्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 20 जानेवारीला झालेल्या सुनावणीत व्हर्च्युअलऐवजी…

राज्य सरकारने वीजदराच्या बाबतीत घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

मुंबई – वीजदराच्या बाबतीत राज्य सरकारने फार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या 45 हजार कोटींच्या थकबाकीपैकी शेतकऱ्यांना केवळ 15 हजार कोटी भरावे लागणार आहेत. विलंब चार्ज व व्याज हे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती…

नरहरी झिरवाळ विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीमाना दिला असल्याची माहिती आहे. दरम्यान,…

Breaking : विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोलेंनी दिला राजीनामा

मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. नवीन विधानसभा अध्यक्ष…

रोहित शर्मावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या कंगनावर ट्विटरची कारवाई

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती दररोज एकाहून जास्त ट्वीट करतेच. याच दरम्यान कंगनाने क्रिकेटपटू रोहित शर्मा विरोधात आक्षेपार्ह भाषेत ट्विट केलं होत. त्याप्रकरणी ट्विटरने कंगनावर कारवाई केली आहे.…

स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं असं वक्तव्य ; अजित पवार

मुंबई  - पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात असते हे आपल्या देशातील लोकांना माहित आहे. त्यामुळे स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी असं वक्तव्य केलं असणार अशी टिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पेट्रोल डिझेलवरील…
Don`t copy text!