ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

जीएसटीविरोधात 26 फेब्रुवारी रोजी ‘व्यापाऱ्यांची ‘भारत बंद’ची हाक

नागपूर: जीएसटीच्या विरोधात येत्या 26 फेब्रुवारी रोजी व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. त्या दिवशी उद्योग-व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचं व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) ही बंदची हाक…

…तर मी माझ्या बापाची अवलाद नाही,” ; हर्षवर्धन जाधवांचं दानवेंना आव्हान

पुणे । भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. “रावसाहेब दानवे यांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवलं नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही,” असे…

असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत? फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई – मोदी सरकारने शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ट्विट करण्यासाठी खेळाडू तसेच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार…

सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सवाल

मुंबई : भारताचा माजी  क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केलेले ट्विट आता चांगलेच महाग पडू शकते, असे दिसत आहे. कारण आता सचिनच्या घराबाहेर एका शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या युवा कार्यकर्त्याने आंदोलन सुरु केले आहे. तसेच…

शेतकरी आंदोलनावर ट्वीट करणाऱ्या ‘त्या’सेलिब्रिटींची चौकशी केली जाणार ; गृहमंत्री अनिल देशमुखांची…

मुंबई । शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहानानं ट्विट केल्यानंतर देशात राजकारण रंगलं आहे. रिहानाच्या ट्विटनंतर एकाच वेळी भारतातील कलाकारांनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. दरम्यान, केंद्र सरकारच्या दबावाखाली तर…

राज्यात ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही : नाना पटोले

मुंबई : राज्यात ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही. भविष्यात भाजप पक्ष नावालाही उरणार नाही, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मित्र आहेत पण ते काहीही बोलतात, अशी कोपरखळी…

नारायण राणेंची 22 वर्ष मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पाहण्यात गेली, आता…; नवाब मलिकांचा टोला

मुंबई । काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकारणात फासे लवकरच पालटणार असल्याचे म्हणत सत्तांतराबाबत विधान केलं होत. त्याच संदर्भाने राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीस…

इंधन दर ; तपासा आजचे पेट्रोल-डीझेलचे दर

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर गेल्या आहेत. 'अनलॉक'नंतर इंधन मागणीत वाढ होत आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. मात्र तरीही आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झालेला…

मराठा आणि ओबीसीमध्ये सरकारच भांडण लावत आहे,नरेंद्र पाटलांचा सरकारवर आरोप

सोलापूर,दि.७ : प्रतिनिधी मराठा आणि ओबीसी या दोन जाती मध्ये भांडण लावण्याचे काम सध्याचे विद्यमान सरकार करत असल्याचा गंभीर आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केला…

अदानी- शरद पवारांची भेट झाली अन् वीज बिलमाफी रद्द ; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई – लॉकडाऊनमध्ये राज्यातील सर्वसामान्य जनतेला वीज कंपन्यांकडून वीज बिलं वाढवून देण्यात आली. वाढीव वीज बिलं माफ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष रस्त्यावर उतरला होता. वीज बिलात सवलत देण्यात येईल, अशी घोषणाही करण्यात आली. मात्र…
Don`t copy text!