ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

पेट्रोल-डीझेल दरवाढ सुरूच; हे आहेत आजचे दर

मुंबई: गेल्या ११ दिवसांपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. आज पुन्हा पेट्रोल ३१ पैसे तर डिझेल ३३ पैशांनी वाढले आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दराने ९० चा आकडा गाठला असून प्रतिलीटरमागे ९० रुपये १९ पैसे मोजावे लागत आहेत. तर…

भारतीय निवडणूक आयोगात संतोष अजमेरा यांची नियुक्ती

पुणे : ​भारतीय सूचना सेवेतील वरिष्ठ अधिकारी संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोगात संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष अजमेरा सध्या भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणार्‍या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो,…

‘कोरोनाच्या लढाईत मास्क हीच ढाल’; मुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवरायांना मानवंदना

मुंबई: राज्यभरात आज १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साह साजरी होत आहे. राज्य सरकारकडून शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना…

१ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन !

मुंबई: राच्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून सुरू होणार आहे. १ मार्च ते ८ मार्च या पहिल्या आठवड्याचे कामकाज होणार आहे. आज गुरूवारी १८ रोजी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. २५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा…

मोहिते-पाटील गटाच्या जि.प.सदस्यांना न्यायालयाचा दणका

सोलापूर: जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत पक्षाचा व्हीप झुगारून विरोधात मतदान केले म्हणून मोहिते-पाटील गटांच्या सहा सदस्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीविरूध्द त्या सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात…

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांचे सिनेमे बंद पाडू

मुंबई: काँग्रेस सरकारच्या काळात महागाईच्या बॉलीवूडचे अभिनेते सरकारवर टीका करायचे, राण उठवायचे. मात्र आता इंधन दरवाढीवर बॉलीवूडचे अभिनेते चकार शब्दही बोलायला तयार नाही असे सांगत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अक्षय कुमार आणि अमिताभ…

औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडचा बजेट सादर; हजार कोटींचे नियोजन

पिंपरी : सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०२१-२२या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प आज गुरुवारी १८ रोजी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले. ५ हजार ५८८ कोटी ७८ लाख तर केंद्र, राज्य…

दुदैवी: फलंदाजी करतांना मैदानावरच खेळाडूचा मृत्यू

पुणे: आज सकाळी सकाळी क्रिकेटप्रमिंसाठी आणि पुणेकरांसाठी धक्कादायक अशी घटना घडली आहे. क्रिकेटच्या मैदानावर एका सामन्यादरम्यान फलंदाजाचा मैदानावरच मृत्यू झाला. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील गुरुवारी ही घटना घडली. एका स्पर्धेत गुरुवारी 18 रोजी…

राष्ट्रवादीत एकच सन्नाटा: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.. 42 दिवसांनंतर महाराष्ट्रात प्रथमच देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण नोंदवले गेले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाविकास आघाडी सरकारसाठी चिंतेची बातमी समोर आली…

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन !

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, लॉकडाउनची गरज पडू देऊ नका असे आवाहन वजा इशारा दिला होता. रुग्ण संख्या सातत्याने वाढत…
Don`t copy text!