Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तिर्थक्षेत्र विकासासाठी पर्यटन विभागामार्फत २८.४८ कोटी रुपयांचा निधी…
मुंबई : श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर (ता. इंदापूर, जि. पुणे) या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी पर्यटन विभागामार्फत २८.४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्यातील तिर्थक्षेत्रांच्या…
येणाऱ्या हंगामात मुंगीमधील शिवपार्वती साखर कारखाना सुरु करणार
बीड । येणाऱ्या हंगामात बीड जिल्ह्यातील मुगींमधील शिवपार्वती साखर कारखाना सुरु करणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. परळी-घटनांदूर-पिंप्री ते पानगाव या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी त्यांनी ही…
सचिन तेंडुलकरांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का? ; फडणवीसांचा सरकारला सवाल
नवी दिल्ली – हॉलिवूड सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर कंगना राणावतने लागलीच आपला मोर्चा रिहानाकडे वळवला. रिहानाचे ट्विटनंतर कंगनाने लांबलचक पोस्ट लिहित उत्तर दिले. या दोघांच्या वादात पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत…
पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नीला पोलिसांनी घेतले ताब्यात
सातारा : गेल्या अडीच महिन्यांपासून मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून आज साताऱ्यात विविध संघटनाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या आंदोलकांवर कारवाई करत…
‘ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी म्हणताना लाज वाटली नव्हती का?’ – सावंत
मुंबई: दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. सचिन तेंडुलकरसह काही सेलिब्रिटींवर सत्ताधारी नेत्यांनी टीका केल्यामुळं भाजपनं त्यांच्यावर टीका केली आहे.…
टोलनाक्याची तोडफोड केल्याप्रकरणी राज ठाकरेंना न्यायालयाकडून जामीन मंजूर
नवी मुंबई : वाशी येथील टोलनाक्याची तोडफोड केल्याप्रकरणी बेलापूर न्यायालयाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 5 मे रोजी होईल. पुढील सुनावणीच्या वेळी राज…
आम्ही फासे पलटवणार ; रिक्त विधानसभा अध्यक्षपदावर फडणवीसांचे उलथापालथाचे संकेत
मुंबई – नाना पटोले यांची काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…
नाना पटोलेंच्या नियुक्तीवर बाळासाहेब थोरातांची व्यक्त केल्या ‘या’ अपेक्षा
मुंबई : नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आल्यानंतर मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पटोले यांचे अभिनंदन करतानाच थोरात यांनी काही अपेक्षाही व्यक्त…
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर खा.डॉ. फौजिया खान आणि खा.सय्यद इम्तियाज जलील यांची सदस्यपदी नियुक्ती
मुंबई : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर खासदार डॉ. फौजिया खान आणि खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी केली. यासंदर्भात आज अधिसूचना निर्गमित…
भूजल व्यवस्थापनासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज ; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई : - सध्याच्या परिस्थितीत भूजल टंचाई व पर्यायाने भूजलाचे महत्त्व वाढत असल्यामुळे भूजल व्यवस्थापनाविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
श्री. पाटील यांच्या…