Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मोदींची केवळ भाषणबाजी कृती मात्र शून्य
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत बोलताना मागील सत्तर वर्षात कॉंग्रेसने काहीच केले नाही असा पुनरुच्चार केला. यावरु आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पंतप्रधान नरेंद्र…
पुण्यात संचारबंदी लागू: यावेळत असणार संचार बंदी
पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्यात पुन्हा लॉकडाउनचे संकेत दिले जात आहे. आज सायंकाळी 7 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. पुणे प्रशासनाने रुग्ण संख्या वाढत असल्याने मोठा निर्णय घेतला आहे.…
लॉकडाउन लागणार का? मुख्यमंत्री आज संध्याकाळी करणार मोठी घोषणा
मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. राज्याची लॉकडाउनकडे वाटचाल सुरू झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये संचार बंदी लागू झाली आहे. दरम्यान संपूर्ण राज्यात लॉकडाउन लावण्याची चर्चा सुरू झाली आहे. आज रविवारी सायंकाळी 7…
पुण्यात उद्यापासून लॉकडाऊन लागणार?: ही आहे खरी माहिती
पुणे: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. राज्यात पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच पुण्यात उद्या सोमवारपासून लॉकडाउन लागणार असल्याची चर्चा होती.…
पंढरपूरमधून भाविकांनी परत जावे,अन्यथा…
सोलापूर: राज्यात कोरोनाचा कहर पुन्हा वाढला आहे. मागील आठवड्याभरापासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली असल्याने चिंतेत भर पडली आहे. दरम्यान राज्यातील शाळा, धार्मिक स्थळे पुन्हा बंद करण्याची स्थिती आहे. पंढरपूर…
अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन नाही
पुणे:अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील करोना विषाणूच्या…
संजय राठोड मला भेटले तर त्यांना सांगेल…; अजित पवारांचे मोठे विधान
मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी पूजा चव्हाण याने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. पूजा चव्हाणच्या अत्म्हत्येशी शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचा संबंध जोडला गेला आहे. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा…
कोरोना संसर्ग वाढत असल्याने राष्ट्रवादीने घेतला मोठा निर्णय: हा कार्यक्रम स्थगित
मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्याची पुन्हा लॉकडाऊनकडे वाटचाल सुरु झाली आहे. काही जिल्ह्यात लॉकडाऊन लागले आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता दोन आठवड्यांसाठी पक्षाचा जनता…
पंढरपूर, सांगोल्यातील ग्रा.पं.चे २२ रोजी आरक्षण सोडत
सोलापूर : जिल्ह्यातील पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण नव्याने जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे. 22 फेब्रुवारी रोजी नवीन सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. 26…
मंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना
मुंबई: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. दरम्यान पुन्हा कोरोना होत असल्याचे प्रकरण समोर येऊ लागले…