ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

लोकल बंद होणार नाही मात्र…

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागले आहे. काल राज्यात ८ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे. पुन्हा लॉकडाउनचे संकेत दिले जात आहे. मुंबईत ही कोरोनाचे निर्बंध कठोर…

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच वनमंत्री संजय राठोड मंत्रिपदाचा देणार राजीनामा?

मुंबई : मुख्यमंत्र्यांचे निर्देश धुडकावून पोहरादेवी येथे हजारोंची गर्दी जमवल्याच्या प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. १ मार्चपासून मुंबईत…

मुकेश अंबानींच्या घराजवळ संशयास्पद जीप आढळली

मुंबई : रिलायन्स समुहाचे प्रमुख, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया हाऊस या घराच्या परिसरात एक संशयास्पद गाडी आढळून आली आहे. या गाडीत जिलेटीनचा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. या गाडीतून जिलेटीनच्या कांड्यांचा साठा जप्त…

शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने परिस्थितीनुसार घ्यावा – शिक्षणमंत्री

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार १ मार्चपासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय…

पोहरादेवीतील संजय राठोडांचे शक्तीप्रदर्शन भोवणार; महंतांसह अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह

वाशिम : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले. पुजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या 15 दिवसांपासून अलिप्त असलेले मंत्री संजय राठोड दोन दिवसांपूर्वी प्रथमच समोर आले. संजय राठोड यांच्या…

महाविकास आघाडीत बलात्कारीला वाचवण्यासाठी चढाओढ: चित्रा वाघ

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यभरात चर्चेत आहे. पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येला मंत्री संजय राठोड जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपतर्फे…

मुख्यमंत्री नियमाचे कठोर: संजय राऊतांनी दिले राठोडांवर कारवाईचे संकेत

मुंबईः पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले. पुजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या 15 दिवसांपासून अलिप्त असलेले मंत्री संजय राठोड काल प्रथमच समोर आले. संजय राठोड यांच्या समर्थनार्थ जोरदार…

कर्नाटकात जाणार्‍यांना धक्का, कोरोना टेस्ट रिपोर्ट शिवाय ‘नो एन्ट्री’ दुधनी जवळील प्रकार

गुरुराज माशाळ दुधनी,दि.२३ : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे. दुधनीपासुन जवळ महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या सिन्नुर गावाजवळील कर्नाटकच्या हद्दीत बळुर्गी गावाच्या सीमेवर कर्नाटक…

ग्रामीण घरकुल योजनांना चालना देण्यासाठी आयआयटी, रिलायन्स फाऊंडेशन आणि हुडकोसमवेत ग्रामविकास विभागाची…

मुंबई, दि. २३ : राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल योजनांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आयआयटी (मुंबई), रिलायन्स फाऊंडेशन आणि हुडको यांच्यामध्ये भागीदारी करण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी आज…

मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये करण्याबाबत नियोजन करा,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे…

मुंबई दि २३: कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील याचे तात्काळ नियोजन करण्याच्या…
Don`t copy text!