ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

१८ तासात २५ किमी डांबरी रस्ता पूर्ण, लिम्का बुकमध्ये नोंद

सोलापूर :  सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या एका २५ किमी रस्त्याचं काम अवघ्या १८ तासांत पूर्ण करण्या पराक्रम भारतातील एका कंपनीने केला आहे. या घटनेची नोंद आता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि…

‘मी मराठी, माझी मराठी!’ बाणा जपू या!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २७ : मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मी मराठी, माझी मराठी!' बाणा जपू या! असे आवाहन केले आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा…

किशोर वाघ यांच्या विरोधात ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. किशोर वाघ यांची चौकशी केली जाणार आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

नागपुरात ‘वीकएन्ड कर्फ्यू’ला उत्तम प्रतिसाद

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्याची उपराजधानी नागपुरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावात वाढ वेगाने होत आहे. प्रत्येक दिवशी एक हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण पुढे येत असल्यामुळे शासन आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. या…

राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन एक मार्चपासून सुरुवात होत आहे. एक ते दहा मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची सर्व चिन्हे दिसत आहेत. जनतेच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी राज्य सरकार…

‘या’ कार्यक्रमाच्या आयोजनावरुन मनसे आणि सेना आमने- सामने

मुंबईः  मराठी भाषा दिन कार्यक्रमावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना आमने- सामने आले आहेत. कवीवर्य कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. यंदा मराठी भाषा…

दहावी आणि बारावीच्या वेळापत्रक जाहीर

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आले आहेत. बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षा साधारणपणे फेब्रुवारी व मार्च महिन्यात दरम्यान…

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा; समिती अध्यक्षा प्रणिती शिंदे यांच्या…

सोलापूर, दि. 26 : अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता असलेल्या विविध शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, अशा सूचना अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी आज दिल्या. सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

देशांतर्गत उत्‍पादनांना प्रोत्‍साहनासाठी आत्‍मनिर्भर भारत योजनेचा नागरि‍कांनी लाभ घ्‍यावा :…

सोलापूर, दि. 26 – देशात तयार होणा-या उत्‍पादनांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी आत्‍मनिर्भर भारत योजनेचा नागरिकांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी संजीव जाधव यांनी आज येथे केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, क्षेत्रीय लोकसंपर्क…

नाराज संजय निरूपमांवर कॉंग्रेसने टाकली मोठी जबाबदारी !

मुंबई: कॉंग्रेसमध्ये असतांनाही कॉंग्रेसच्या नेत्यांवर सातत्याने टीका करणारे माजी खासदार माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना पुन्हा एकदा मोठी संधी देण्यात आली आहे. निरुपम यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या संसदीय…
Don`t copy text!