Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
‘आत्मनिर्भर भारत निर्मितीमध्ये मुक्त व दूरस्थ शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे योगदान सर्वाधिक‘:…
मुंबई दि.२ मार्च : कौटुंबिक जबाबदारी, शेती व व्यवसाय सांभाळून मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे आत्मनिर्भर भारत निर्मितीमध्ये योगदान सर्वाधिक असून पारंपरिक विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांपेक्षा ते निश्चितच जास्त असल्याचे…
कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ; शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता-…
मुंबई, दि. 2 : शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ…
माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार’- चित्रा वाघ
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरुन टीका केली होती. त्या टिकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. 'अमोल मिटकरी राजकारणात अजून नवा भिडू आहे. नवीन आमदार झालाय, चांगले काम कर.…
कोलापुरात ३५ कोटींचा कोरोना घोटाळा; भाजपचे आरोप
कोल्हापूर: कोरोना सारख्या परिस्थिती राज्यात भ्रष्ट्राचार झाला असे आरोप भाजपकडून करण्यात आले आहे. आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोना काळात भ्रष्ट्राचार झाल्याचे आरोप केले. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात…
सरकारने उभारलेल्या विक्रमी कोविड सेंटरमध्ये विक्रमी भ्रष्ट्राचार: फडणवीस
मुंबई: आज मंगळवारी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर आज चर्चा सुरु आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग नोंदवीत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकार…
आमदाराला जीवे मारण्याची धमकी; फडणवीसांनी सभागृहातच वाचले धमकीचे पत्र
मुंबई: भाजपचे अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तींनी त्यांना धमकीचे पत्र दिले असून यात पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. आमदार प्रकाश भारसाकळे…
…तोपर्यत वीज पुरवढा खंडीत करण्यास स्थगिती; अजित पवारांची घोषणा
मुंबईः शेतकर्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंगळवारी विधानसभेत दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील…
विज बिलांवरुन भाजप आक्रमकः विधान भवनाच्या पायर्यांवर ठिय्या
मुंबईः राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे दिवस आहे. आज विजबीलावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विज बिलावरुन भाजपने राज्य सरकारला चांगलेच लक्ष केले आहे. विज बिल भरले जात नसल्याने पुरवठा खंडीत केले जात आहे. याच्या निषेधार्थ…
अजित पवारांच्या ताफ्यावर दगड मारले पाहिजे
मुंबई: कालपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे. वैधानिक विकास मंडळावरून विरोधकांनी सत्ताधार्यांना चांगलेच धारेवर…
बंजारा समाजाची बदनाम केल्याप्रकरणी भाजपच्या ‘या’ नेत्यांविरोधात गुन्हा दाखल
वाशिम : बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांनी भाजप नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार…