Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
जवानांनी केलेल्या कारवाईत गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र कारखाना उद्ध्वस्त –…
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना 70 जवानांनी केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.
निवेदन करताना गृहमंत्री श्री.देशमुख…
‘अँटिलिया’ समोर स्फोटक पदार्थ असलेली चारचाकी सापडल्याच्या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून –…
मुंबई, दि. 5 : मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात येत असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत…
मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा…
शिवसेनेची आणि कॉंग्रेसची भूमिका वेगवेगळी: नाना पाटोले यांचे वक्तव्य
मुंबई: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीचे सरकार आहे. मात्र काही मुद्द्यांवरून तिन्ही पक्षांची भूमिका वेगवेगळी आहे. सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी शिवसेनेची आहे मात्र कॉंग्रेसचा याला विरोध आहे. दोन दिवसांपूर्वी…
दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर; सातवा वेतन आयोग लागू करणार
मुंबई: राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मोठी 'गुड न्युज' दिली आहे. धानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात मुंडेंनी दिव्यांग…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी भाजपचे लांडगे
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक झाली. त्यात पाच विरुद्ध दहा मतांनी नितीन लांडगे विजयी झाले. पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज शुक्रवारी ५ मार्च रोजी झाली. पिंपरी चिंचवड महापालिका…
ओबीसी आरक्षणासाठी विरोधी पक्ष आणि वकिलांशी चर्चा करू: उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. ५ मार्च - राज्यातील धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया या जिल्हा परिषदांमधील आरक्षणासंर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा फटका ओबीसी बांधवांना बसू नये, ओबीसी बांधवांच्या हिताचे रक्षण व्हावे, ही राज्य…
मोठी बातमी: परीक्षा ऑफलाईनच होणार
मुंबई: कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार? याबाबत संभ्रमावस्था होती. दरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षेबाबतची मोठी घोषणा केली आहे. राज्यातील परीक्षा ह्या ऑफलाईन…
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतली कोरोना लस
मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शुक्रवारी मुंबईतील सर जे.जे. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना प्रतिबंधक लस…
अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवार यांचे मोठे पाऊल
मुंबईः राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भाजप नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे पाऊल उचचले आहे. सुधीर मुनगुंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर…