Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल- गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर आढळलेल्या स्कॉरपियोचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत स्पष्टीकरण दिले आहे. मनसुख हिरेन यांची हत्या…
मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी १५ मार्चला
नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी १५ मार्च रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीदरम्यान हा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून इतर राज्यांमध्ये देखील ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण गेले असून त्या राज्यांचा देखील यात समावेश…
कोरोना संकट काळातील स्त्रीशक्तीचे धैर्य, योगदान इतिहास विसरणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. ८ :- कोरोना संकट काळात घरा-घरातल्या स्त्री शक्तीनेच कुटुंबांना आधार दिला. कठीण काळात न डगमगता सगळ्यांना सावरले. कोविड योद्धा म्हणूनही त्या आघाडीवर होत्या. या लढ्यातील त्यांचे धैर्य, योगदान इतिहास विसरणार नाही, अशा शब्दांत…
कन्नड रक्षण संघटनेचा झेंडा लावल्याने वाद ; मराठी भाषिकांनी घेतली आक्रमक भूमिका
कोल्हापुर : बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड रक्षण संघटनेचा झेंडा लावल्याने वाद निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर तेथील मराठी भाषिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या वादग्रस्त झेंडा हटवण्याची मागणी करत मराठी भाषिकांनी महामोर्चाचे आयोजन केले…
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर 'रत्नागिरी राजापूर रिफायनरी' सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला.…
उस्मानाबाद जिल्ह्यात हॅलोच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधक अभियानाला सुरूवात ; हॅलो करत आहे…
उस्मानाबाद, दि.७ : कोरोनाग्रस्त आपत्तीच्या काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीतत व नाममात्र खर्चात लग्न सोहळे होत असताना शाळेत शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन मुलींचे शिक्षण थांबवून कमी वयात लग्न सोहळे उरकण्याचे निदर्शनास येत…
महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिला दिनी कार्यान्वित होणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती…
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची ६ विभागस्तरीय कार्यालये येत्या जागतिक महिला दिनी ( दि. ८ मार्च) कार्यान्वित होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. ही कार्यालये महिला व बालविकास विभागीय उपायुक्त…
नाशिकमध्ये होणार मराठी साहित्य संमेलन स्थगित
औरंगाबाद : नाशिकमध्ये होणारे ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला असल्याचे साहित्य परिषदेचे अध्यक्ष…
तुम्ही मराठीतील ‘हे’ शब्द लिहिताना चुकता का?
मराठी भाषा बोलताना, लिहिताना रोजच्या वापरातल्या अनेक शब्दांचे लेखन अनेकांकडून अनेकदा अयोग्य पद्धतीने केले जात असल्याचे दिसते. शुद्धलेखनाचा प्रचार आणि प्रसार हेच जीवनध्येय मानून त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंतचा क्षण अन् क्षण वेचणारे…
सचिन वाझे यांच्या नियुक्तीवर मनसेच्या “या” नेत्याने केला संशय व्यक्त
मुंबई : अँटेलिया प्रकरणाच्या तपासाची धुरा सोपविण्यात आलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या नियुक्तीवर महाराष्ट्रा नव निर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात देशपांडे यांनी एक ट्विट करून वाझेंच्या…