ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

पूजा चव्हाणच्या मृत्यूचे ‘हे’ आहे कारण: पोस्ट मार्टममधून उघड

पुणे: सध्या संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले, या प्रकरणावरून विरोधकांनी  सरकारची कोंडी…

कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ; शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता –…

मुंबई, दि. 2 : शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ…

सफाई कामगारांच्या पाल्यांची मॅट्रिकपूर्व दरमहा शिष्यवृत्ती आता दुप्पट

पहिली, दुसरी व तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार २२५० रुपये, एकरकमी रु. ७५० सह वर्षाला मिळणार ३००० रुपये मुंबई: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सफाई कामगार व आरोग्यास धोका असणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या…

शरद पवारांनी घेतली कोरोना लस!

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोरोना लस घेतली. सोबतच पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी ही लस घेतली. आज सोमवारी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात त्यांनी लस घेतली. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही कोरोना लसीचा पहिला…

‘त्या’ दिवशी मुंबईवर सायबर हल्ला

मुंबई: मुंबईत मागील वर्षी 12 ऑक्टोबर 2020 रोजी, बहुतांश भागात अचानक वीज गायब झाली होती. हा तांत्रिक बिघाड नव्हता, तर चीनने केलेला सायबर हल्ला होता, असा दावा न्यूयॉर्क टाइम्स या अमेरिकन वृत्तपत्राने केला आहे. भारत-चीन यांच्यात ज्यावेळी…

विदर्भावर अन्याय होत असल्याच्या भाजपच्या आरोपावर अजित पवारांचे प्रत्युत्तर

 मुंबई: आज सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे. वैधानिक मंडळावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.…

‘अजित पवारांना विदर्भाची जनता माफ करणार नाही’; फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई: आज सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे. विदर्भातील वैधानिक मंडळावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने नोंदवला निषेध.

मुंबई : ‘अक्कड बक्कड बंबे बो, ८०, ९० पुरे १००’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असे फलक हातात घेऊन काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. काँग्रेसच्या सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज सायकलवरून…

खळबळजनक दावा; संजय राठोड यांनी पूजाच्या कुटुंबियांना ५ कोटी दिले

पुणे: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी नाव जोडले गेल्याने राज्याचे वनमंत्री शिवसेना नेते संजय राठोड यांनी काल आपला राजीनामा दिला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत होती. राजीनामा घेतल्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन…

राज्यपालांकडून राज्य सरकारचे तोंडभरून कौतुक; म्हणाले…

मुंबई:आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाले. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला आहे. कोरोनाविरोधातील लढाऊ सुरू असून राज्य सरकारने आता मी जबाबदार…
Don`t copy text!