ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

पुणे मनपाचा अर्थसंकल्प जाहीर; कोरोनासाठी विशेष मोठी आर्थिक तरतूद

पुणे : मागील वर्षभरापासून कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी अधिकची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. पुणे महानगर पालिकेनेही कोरोनासाठी विशेष तरतूद केली आहे. पुणे शहरातील आरोग्य विभागासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.…

सोमवारपासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरूवात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित…

मुंबई, दि. 28 : राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संयुक्त समितीकडे पाठवलेले एक विधेयक आहे (शक्ती फौजदारी कायदा सुधारणा) तसेच विधानसभेत एक प्रलंबित (महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये)  विधेयक आहे. तसेच चार प्रस्तावित विधेयके…

राज्याच्या मुख्य सचिवपदाचा सीताराम कुंटे यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, दि. २८: राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवनियुक्त मुख्य सचिव…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; दिवंगत भय्यूजी महाराज, दिग्दर्शक केदार शिंदे…

भारताच्या इतिहासात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई व दक्षिणेकडील चेन्नम्मा या महिला राज्यकर्त्यांचे कार्य दुर्गा, सरस्वती व लक्ष्मी देवींची आठवण करून देणारे आहे. अहिल्यादेवी होळकर या प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या होत्या.…

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी विविध प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा,मराठा आरक्षण…

मुंबई, दि. 28 : मराठा आरक्षणाचा लढा हा आता अंतिम टप्प्यात आला आहे. आरक्षणाच्या कायद्यासाठी ज्या प्रमाणे विधीमंडळात सर्व सदस्य एकत्र आले त्याप्रमाणेच यापुढेही हा न्याय हक्काचा लढा सामुहिकपणे लढू. यासाठी राज्य शासन म्हणून जे काही…

वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे राजीनाम्याला विलंब: फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आज रविवारी अखेर राजीनामा दिला आहे.  यावर विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली…

राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया: काय बोलले राठोड!

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आज रविवारी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर संजय राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.…

BREAKING: संजय राठोड यांचा राजीनामा!

मुंबई : पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी अडचणीत आलेले शिवसेना नेते वनममंत्री संजय राठोड यांनी  मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुपूर्द केला आहे. संजय राठोड यांनी पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत आपला…

पुण्यातील निर्बंध पुन्हा वाढले !

पुणेः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदीसह अनेक निर्बंध घालण्यात आले आहे. करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पुण्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आज पुण्यातील रात्रीची…

संजय राऊतांचे एक ट्विट आणि संजय राठोडांच्या राजीनाम्याची चर्चा

मुंबईः टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी शिवसेनेचे नेते वनमंत्री संजय राठोड चांगलेच वादात सापडले आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू…
Don`t copy text!