राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी सदाभाऊ खोतांनी सूचवली ‘ही’ नावे

मुंबई : माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. दरम्यान, यावेळी त्यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल यांना दिली. या यादीत अभिनेता व नाम फाऊंडेनच्या माध्यातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत मकरंद अनासापुरे, साहित्यिक विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, क्रिकेट खेळाडू झहीर खान, लोककला … Read more

इंदुरीकर महाराजांच्या खटल्यातून सरकारी वकिलांची माघार

अहमदनगर: कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या विरोधातील खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणातून सरकारी वकील अॅड. बी. जी. कोल्हे यांनी आपले वकील पत्र मागे घेतल्यामुळे गोंधळ उडाला. या खटल्यातील इंदुरीकरांच्या वकिलांशी सरकारी वकिलांचा भावाच्या खटल्यानिमित्त संबंध येत असल्याचा आरोप झाल्याने कोल्हे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता यासाठी नवीन सरकारी वकिलांची … Read more

मराठी माणसाने उद्योग करणे हा गुन्हा वाटतो का? संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या चौकशीवरून पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. सध्या देशात सुडाचं आणि बिनबुडाचं राजकारण सुरू आहे.   ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी प्रताप सरनाईक यांचा काही संबंध नाही. जर गुन्हा वाटत असेल मराठी माणसाने उद्योग करणे हा केंद्रीय सरकारला गुन्हा वाटतो का? असा सवाल संजय राऊत केला … Read more

अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने आपला ‘चाणक्य’ गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ज्येष्ठ अनुभवी नेते अहमद पटेल यांच्या निधनाने कॉंग्रेसने ‘चाणक्य’ गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती. अहमद पटेल हे कॉंग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. … Read more

हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देणार –अमित देशमुख

मुंबई : कोरोना संकटाच्या या काळात संपूर्ण जगात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सद्यस्थितीत डॉक्टरांचे काम सर्वात कठीण तर आहेच त्याचबरोबर चांगले डॉक्टर निर्माण करणे ही सुद्धा काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेता महाराष्ट्रातील दुर्गम भागात वैद्यकीय शिक्षण संबंधित पायाभूत सुविधा, महाविद्यालये व रुग्णालये विकसित करण्यास महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे, असे … Read more

….त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्या ! CM ठाकरेंनी PM मोदींकडे मागणी

मुंबई : कोरोना संकटात भाजपकडून राज्यात आंदोलनं केली जात आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली आहे. कोरोना परिस्थितीत जनतेच्या जीवाशी खेळणारे राजकारण केले जाऊ नये आणि तशी स्पष्ट समजच राजकीय पक्षांना द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. करोनाची लाट पुन्हा येत … Read more

नैराश्येतूनच सरनाईकांवर ईडीच्या धाडी ; शरद पवार

मुंबई : शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून नैराश्येतून सरनाईकांवर ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत. बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार … Read more

भाजपाला आणखी एक मोठा धक्का : ‘या’ माजी मंत्र्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता भाजपला आणखी धक्का बसला आहे.  बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पटली यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने भाजपने धक्का दिला आहे. … Read more

दोन दिवसात सोनं १२०० रुपयांनी झालं स्वस्त ; जाणून घ्या नवीन भाव

मुंबई : सोन्याच्या चांदीच्या भावात आज भारतीय बाजारात मोठी घसरण झाली आहे.  बाजारात सध्या सोने ४९ हजारांच्या खाली घसरले आहे. तर चांदीचा भाव एक किलोला ६० हजारांखाली आला आहे. गेल्या 2 दिवसांत सोन्याच्या किंमती 1200 रुपयांनी घसरल्या आहेत. सोन्याबरोबरच चांदीचे दरही आज कमी झाले आहेत. एमसीएक्सवर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.9 टक्क्यानी कमी होऊन … Read more

राज्यात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची स्थापना ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई:  देशात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा तीव्र गतीने पसरत आहे. देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार वेळीस उपाययोजना आखत आहे. दरम्यान, पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची … Read more