ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मोठी बातमी : लाडक्या बहीणींना दिलासा : सरकारने वाढविली अंतिम मुदत

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील महायुती सरकारला लाडकी बहीण योजने महत्वपूर्ण ठरली होती आता याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक…

राज्यात थंडीची जोरदार एन्ट्री : अनेक जिल्हे गारठले !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यात अचानक गारठा वाढू लागला असून तापमानात मोठी घसरण होत आहे. विशेषतः पुणे, नाशिक आणि विदर्भातील काही भागात किमान तापमान एक अंकी आकड्यापर्यंत खाली गेले आहे. त्यामुळे थंडीसाठी विशेष ओळख…

ओबीसी आरक्षणावर कोर्टाचा इशारा; राज्यातील निवडणुका धोक्यात ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत निर्माण झालेल्या वादामुळे निवडणुकीचे भवितव्य अनिश्चिततेत अडकले आहे. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू केल्यानंतर अनेक शहरांमध्ये एकूण आरक्षण 50…

“विचारांची लढाई दोन दिवसांची नसते” : काँग्रेसला पृथ्वीराज चव्हाणांचा सल्ला !

मुंबई : वृत्तसंस्था  बिहार निवडणुकीच्या निकालांनंतर काँग्रेसच्या पराभवावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या रणनीती, सल्लागारांचे अंदाज आणि जागावाटपातील चुका यावर स्पष्टपणे टीका केली आहे. एका…

सोलापुरात कॉंग्रेस बाबत शरद पवारांचे मोठे विधान !

सोलापूर : वृत्तसंस्था बिहार राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागला असून यावर आता सर्वच पक्षातील नेत्याकडून आपली भूमिका मांडली जात असून सोलापूरचे माजी महापौर अॅड. यू. एन. बेरिया यांच्या 50 वर्षांच्या राजकीय-सामाजिक योगदानाच्या सत्कार…

मोहोळ तालुक्यात राजकीय तणाव शिगेला ; थिटे यांच्या उमेदवारीवरून अनगरमध्ये पोलिस बंदोबस्त !

सोलापूर : वृत्तसंस्था अनगर नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेमुळे मोहोळ तालुक्यात मोठे राजकीय वादळ उठले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी अर्ज दाखल करताना अडथळे…

मुंडे प्रकरणावर टीका करत मुख्यमंत्र्यांवर व्यक्त केली जरांगे पाटलांनी नाराजी !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणी आता जरांगे पाटील यांनी मोठा दावा केला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा दावा करत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि…

मोठी बातमी : बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांना मृत्युदंडाची शिक्षा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना दोषी ठरवले आहे आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. सुमारे ४०० पानांमध्ये लिहिलेला हा निकाल न्यायमूर्ती गुलाम मुर्तझा…

प्रफुल्ल पटेलांच्या विधानावर नाना पटोंलेंचा हल्लाबोल !

नागपूर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. लोक पैसे घेऊन दुसऱ्यालाच मत देतात, असं वक्तव्य पटेलांनी केले. त्यांच्या या विधानानंतर…

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ निवडणुकीत ठाकरे-शिंदे आले एकत्र !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्रात शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय तणाव अनेकदा उघडपणे दिसला. दोन्ही बाजूंनी स्वतंत्र भूमिका घेत राज्यभर संघर्षाचे चित्र निर्माण होत असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
Don`t copy text!