ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

जयहिंद शुगरकडून शेतकऱ्यांचे सर्व ऊसबिल अदा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी जयहिंद शुगर कारखान्याने २०२४-२५ हंगामासाठी एफ.आर.पी. प्रमाणे निश्चित असलेल्या २ हजार ४५८ रुपयांच्या दरावरून जाहीर केलेल्या २ हजार ७५० रुपयांनुसार शेतकऱ्यांचे उर्वरित ऊसबिल शनिवारी पूर्णतः अदा केले आहे.…

धक्कादायक : वसईत सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू : शंभर उठाबशांची शिक्षा ठरली जीवघेणी !

वसई : वृत्तसंस्था सातीवली येथे घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने परिसर हादरला आहे. सहावीतील विद्यार्थिनीला वर्गशिक्षिकेने दिलेल्या शंभर उठाबशांच्या शिक्षेमुळे तिचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. काजल उर्फ अंशिका गौड (वय 13) असे…

जो जीता वही सिकंदर ; मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांच्या टीकेला जोरदार उत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर पैसे वाटून बिहार निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवारांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. विरोधी पक्षांनी त्यांचे सरकार होते तेव्हा कोणत्याही…

…पण तुम्ही आता मोठे भाऊ राहिला नाहीत ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप, ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या महायुतीचा विजय झाल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वंचितने या प्रकरणी काँग्रेसला आपण मोठा भाऊ असल्याच्या भूमिकेतून बाहेर…

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकमधील उमेदवारांसाठी मोठी बातमी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सर्वच पक्षातील उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेही सादर करता येणार आहेत. संगणक प्रणालीत…

छत्रपती संभाजीनगरात आढळला भाजप नेत्याचा मृतदेह !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडत असताना आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. गंगापूरमधील नरवाडी शिवारात BJP युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि…

श्रीनगर हादरले : नौगाम पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २७ जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या नौगाम पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री ११.२० वाजता भीषण स्फोट होऊन परिसर हादरला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून २७ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त…

अक्कलकोटचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांच्यावर कुमठे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोटचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय सिद्रामप्पा पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गाव कुमठे येथे शुक्रवारी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या जनसागराने…

अजित पवारांना धक्का : १५ उमेदवारांचे जप्त होवू शकते डिपॉझिट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या मतमोजणी प्रक्रियेला वेग आला असून, सुरुवातीचे कल एनडीएच्या बाजूने स्पष्टपणे दिसत आहेत. दुपारपर्यंतचे ट्रेंड्स पाहता, एनडीएला २०० जागांवर आघाडी मिळाली असून, त्यांची वाटचाल…

शिवसेना (ठाकरे) गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव; अनिल परब आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था ताज लँड्स एण्ड हॉटेलबाहेर गुरुवारी शिवसेना (ठाकरे) गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ झाल्याची घटना घडली. भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना फसवून भाजप प्रणीत अखिल भारतीय कर्मचारी संघात सामील केल्याचा आरोप ठाकरे…
Don`t copy text!