ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

विरोधकांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात धारेवर: आदित्य ठाकरे सरकारला ठोकल्या मुद्द्यांवर प्रश्न !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना, विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंगळवारी वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोकप्रस्ताव मांडल्यानंतर अनेक नेते भावनिक झाले, मात्र नंतर…

दादांचा अपघात अपघात नाही, घातपात आहे” : रोहित पवारांचा धक्कादायक दावा VSR रेकॉर्डवर विवाद…

मुंबई : वृत्तसंस्था बारामती – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गत २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातानंतर आता प्रकरणाला नवे वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी अपघातावर संशय…

“भारत-अमेरिका करारातून सार्वभौमत्व धोक्यात” : अॅड. प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

नागपूर : वृत्तसंस्था भारत-अमेरिका करारामुळे देशाच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांवर दूरगामी परिणाम होणार असून, या माध्यमातून भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते नागपूर येथे…

लाडकी बहिणींना मोठा दिलासा : ‘या’ महिन्याच्या हफ्ता जमा होण्यास सुरुवात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा ₹1,500 चा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारपासून अनेक महिलांच्या…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस मुंबईत भव्य शोकसभा; नाना पाटेकर भावुक !

मुंबई : वृत्तसंस्था  28 जानेवारी रोजी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही पचवणं कठीण आहे. त्यांच्या स्मृतीसाठी…

कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकने बसला दिली जबर धडक, चालकाचा मृत्यू !

पुणे : वृत्तसंस्था  मंगळवारी पहाटे सुमारे चार वाजता पुण्यातील कर्जत घाट परिसरात भीषण अपघात घडला. कात्रज बोगद्याकडून नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. विशेषतः कर्जत न्यू टनेलपासून जांभुळवाडी दरी पुलादरम्यान…

मुंढवा जमीन प्रकरणाला नवे वळण; दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे !

पुणे : वृत्तसंस्था  पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेले दिग्विजय पाटील यांनी पुणे सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. पोलिसांनी दोषारोपपत्र…

वरचे बटन उघडे राहणार, आठवणी सतत जागवतील – रोहित पवार

मुंबई : वृत्तसंस्था आज विधानसभेत अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर बोलताना अनेक नेते भावूक झाले. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांचाही समावेश होता. रोहित पवार यांनी आपल्या काक अजित पवारांच्या आठवणी…

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नवजात मुलगी आईविना; प्रसुतीनंतर महिला पलायन !

सोलापूर :  वृत्तसंस्था सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसुतीनंतर अवघ्या पाच दिवसाच्या नवजात मुलीला आईने अचानक सोडून गेले, अशी धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीवर सध्या रुग्णालयातील स्टाफ उपचार करत असून तिच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत…

विनापरवानगी पुतळा, २३ जण अटकेत; गावात तणावपूर्ण शांतता

बुलढाणा :  वृत्तसंस्था बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनधिकृत पुतळा स्थापनेवरून निर्माण झालेला वाद गंभीर वळणावर पोहोचला आहे. गेल्या चार दिवसांपासून गावात तणावपूर्ण वातावरण असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये…
Don`t copy text!