Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
दादांचे महत्वाचे विधान : कोकाटेंचे मंत्री पद जाणार असल्याची जोरदार चर्चा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर अखेर कोकाटे यांना आपल्या…
बांधकाम व्यावसायिकावर बेछुट गोळीबार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत असतांना आता चेंबूरमधील आचार्य अत्रे उद्यानाजवळील सिग्नलजवळ एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री सुमारे 9.50 वाजता घडली. दोन अज्ञात बाईकस्वारांनी…
गोदावरीत डुबकी मारून मनसेचे अनोखे आंदोलन !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या आंदोलनामुळे मनसे पक्ष चांगलाच चर्चेत आला असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नदी प्रदूषणाच्या विषयावर भाष्य केले. त्यानंतर नाशिक येथील स्थानिक…
महागाई, पेट्रोल दरवाढीवर खा.शिंदेंनी साधला भाजपवर निशाणा !
मुंबई : वृत्तसंस्था
गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसचे 84 वे अधिवेशन होत आहे. यात पहिल्या दिवशी काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक चार तास चालली. आज, दुसऱ्या दिवशी, मुख्य अधिवेशन साबरमती रिव्हरफ्रंट येथे होत आहे, ज्यामध्ये देशभरातील 1700…
बापरे : दोन महिन्याच्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून आईने केले ठार !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरात दिवसेदिवस खळबळजनक बातम्या समोर येत असतांना आज पुणे येथील लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन महिन्यांच्या जुळ्या बाळांची वाढ होत नसल्याने खचलेल्या आईने दोन्ही चिमुकल्यांना…
शरद पवार शनिवारी सोलापुरात घेणार मुक्काम : असा असेल दिनक्रम
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडीना वेग आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे शनिवारी सोलापुरात दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहे. पहिल्या दिवशी पवारांचा मुक्काम होणार असून…
ब्रेकिंग : भरदिवसा पती-पत्नीवर झालेल्या गोळीबाराने मोहोळ हादरले !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावर भरदिवसा गोळीबारचा थरारक घटना घडली असून जुन्या वादातून पती-पत्नीवर थेट गोळीबार करून…
अजित पवारांनी घेतले कोकाटेंना फैलावर
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री झाल्यापासून नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील अनेकदा अडचणीत येताना दिसून येत आहे.…
खळबळजनक : छत्रपती संभाजीनगरात ८ संशयित बांगलादेशींवर गुन्हा !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील काही भागात बनावट कागदपत्रांआधारे जन्मदाखला मिळवीत असल्याच्या घटना उघडकीस येत असतांना आता छत्रपती संभाजीनगर शहरात बनावट कागदपत्रांआधारे जन्मदाखला मिळवणाऱ्या व त्यासाठी अर्ज केलेल्या ८ संशयित…
हनुमान जयंती निमित्त गौडगाव बु येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे हनुमान जयंती निमित्त गौडगाव बु येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.११ एप्रिल रोजी मल्लिकार्जुन भजनी मंडळाकडून जागरण व भजन संध्या कार्यक्रम होणार आहे.शनिवार दि.एप्रिल रोजी…