Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
जयहिंद शुगरकडुन मागील हंगामातील २७०० रुपये प्रमाणे ऊसबिले अदा
अक्कलकोट : प्रतिनिधी
आचेगाव ता.दक्षिण सोलापूर येथील जयहिंद शुगरला मागील वर्षी ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रतिटन २७०० रुपये प्रमाणे ऊसबिले अदा करण्यात आल्याची माहिती प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी दिली.
मागील वर्षी जय…
जरांगे पाटीलांनी दिला डॉक्टरांच्या तपासणीस नकार
जालना : वृत्तसंस्था
राज्यातील वडीगोद्री येथे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.…
तिरंगा संविधान रॅलीत कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट !
मुंबई : वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगर ते मुंबईपर्यंत सोमवारी तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली. रामगिरी महाराज यांनी मोहंमद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करूनही काहीही कायदेशीर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ माजी खासदार इम्तियाज…
खळबळजनक : सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील तिरुपती बालाजीच्या प्रसादानंतर आता राज्यातील सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले दिसणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
मोठी बातमी : मराठा समाजाकडून २६ रोजी सोलापूर बंदची हाक
सोलापूर : प्रतिनिधी
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षापासून समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वेळा उपोषण सुरु केले असून आता सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन 26 सप्टेंबर रोजी सोलापूर…
कुरनूर धरण आज ७५ टक्क्यांची पातळी ओलांडणार
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
उजनीतून येत असलेल्या पाण्यामुळे कुरनूर धरण मंगळवारी ७५ टक्के पाणी पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. त्यातच मागील दोन दिवसात बोरी नदीच्या लाभक्षेत्रात पाऊस पडल्यामुळे या…
स्व.संतोष पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी चपळगाव येथे कार्यक्रम
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
चपळगाव (ता.अक्कलकोट ) येथील माजी सरपंच संतोष पाटील यांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त चपळगाव येथे गुरुवार (दि.२६ सप्टेंबर) रोजी सकाळी
१० वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संतोषदादा पाटील…
सत्य बाहेर येण्याआधीच अक्षयचा एन्काऊंटर!’; अंधारेंची पोस्ट चर्चेत
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बदलापूरच्या शाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी जीपमधून नेत असताना अक्षयने पोलिसाकडील रिव्हॉल्व्हर हिसकावले असता पोलिसांनी…
एसटी आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास निर्णायक भूमिका घेऊ
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पुर्वी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी नाही झाली तर धनगर समाज बांधव निवडणूकीत निर्णायक भुमिका घेईल. यापुढे धनगर समाज बांधवांनी देखील फक्त धनगर समाजाच्या उमेदवाराला मते द्यावीत त्याशिवाय…
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी !
मुंबई : वृत्तसंस्था
सोमवारपासूनच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. राज्यातील पावसाळा संपला असला तरी आता परतीच्या दिशेने मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर, बीड, नगर,…