Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
धनगर समाजाचा एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी रास्ता रोको
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
राज्यातील धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी येत्या सोमवारी दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अक्कलकोट येथे अक्कलकोट ते सोलापूर या राज्यमहामार्गावर एमएसईबी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार…
कॉंग्रेसची देशभक्तीची भावना संपली ; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल !
वर्धा : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील वर्धा येथे आले असतांना त्यांनी या सभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसमधील देशभक्तीची भावना संपली आहे. परदेशातून बसून ते अजेंडा चालवतात. आता त्यांना गणपती बाप्पाचीही…
आम्ही आमची ताकद मैदानात दाखवू ; नितीश राणेंना धमकी !
सांगली : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणूक सुरु झाली असून त्यापूर्वी राज्यातील राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असून सांगलीत भाजप नेते नितीश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. किंबहुना महाराष्ट्रातील काही शहरातील हिंसाचाराच्या…
मधुमेह रुग्णांसाठी महत्वाची बातमी : नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ धान्याचा करा समावेश !
सध्या अनेक लोकांना मधुमेह किंवा Diabetes हा आजार सामान्य झाला असून आजकालची जीवनशैली, त्याच्याशी निगडित खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे बहुतांश लोक याला बळी पडत आहेत. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीर इन्सुलिन संप्रेरकाचे योग्य प्रकारे उत्पादन…
फडणवीसांनी आमचे घर फोडले ; कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने घेतले तोंडसुख !
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात राजकीय चर्चा रंगायला लागला आहे. आरोपांच्या फैरी झडत आहे. येत्या निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी अनेक जण फुटीर होत आहे. राज्यात दोन वर्षांपूर्वी फोडाफोडाच्या राजकारणाला ऊत आला.…
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी दिली अनोखी भेट !
वर्धा : वृत्तसंस्था
राज्यातील वर्धा शहरात आज दि.२० रोजी पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. वर्ध्यातील स्वावलंबी मैदानावर हा संपूर्ण कार्यक्रम पार पडत आहे. या…
संजय राऊतांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही ; नाना पटोले !
मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक असेल, असा दावा देखील नाना पाटोले यांनी केला आहे. सध्या महाराष्ट्राचे चित्र पाहता काँग्रेस नक्कीच विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवून…
जरांगे पाटलांची तिसऱ्या दिवशी तब्येत खालावली
वडीगोद्री : वृत्तसंस्था
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरु केले असून त्यांना उपचाराकरिता विनंती करण्यासाठी डॉक्टरांचे पथक पुन्हा अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल…
इंदूरीकर महाराजांनी दिला सल्ला : राजकारण्यांचेही टोचले कान
नगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी दोन गटात हाणामारी होत दंगलीच्या घटना काही ठिकाणी घडल्या असतांना नुकतेच इंदूरीकर महाराजांनी नगर जिल्ह्याच्या अकोले येथे एका कीर्तनात तरुणांना सल्ला दिला आहे.
इंदूरीकर महाराज म्हणाले कि, तुम्ही…
सोलापूरची विमानसेवा नोव्हेंबर अखेर सुरू करण्यावर शिक्कामोर्तब
अक्कलकोट : प्रतिनिधी
सोलापूरची विमान सेवा सुरू करण्याबाबत केंद्रीय पातळीवर सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे.या पार्श्वभूमीवर काल पुन्हा एकदा केंद्रीय नागरी विमान वाहतूक
मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार…