ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

सरकारने घेतला मोठा निर्णय : सातबारा उताऱ्यावर लागणार आईचे नाव !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात लाडकी बहिण योजना जोरदार सुरु असतांना नुकतेच राज्य सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लावण्याच्या निर्णयानंतर महायुती सरकारने सातबारा उताऱ्यावर आईच्या नावाचा समावेश करण्याचा…

मात्र, ती गरिमा घालवण्याचे काम राहुल गांधींचे ; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणविरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यव्यापी 'काँग्रेस हटवा, आरक्षण वाचवा' आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांनी त्यांच्या अमेरिका…

लाडकी बहिण योजनेच्या अर्जांवर गाढव चित्र : शिंदेंच्या आमदारांनी दिले उत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सुरु असलेल्या लाडकी बहिण योजना जोरदार सुरु असतांना अनेक ठिकाणी काही त्रुटी येत असतांना विरोधक सरकारवर आक्रमक टीका करीत असतांना दिसत असतांना नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय झाल्यामुळे…

मोठी बातमी : दादांच्या पक्षातील २५ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

पुणे : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 25…

मराठवाड्यातील ‘लाडक्या बहिणींचे पैसे अडकले ?

छत्रपती संभाजी नगर :  वृत्तसंस्था राज्यातील शिंदे सरकारने गेल्या महिन्यापूर्वी राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’‎योजना सुरु केली होती. त्यामुळे राज्यातील अनेक भागातील महिलांना या योजनेचा फायदा झाला मात्र मराठवाड्यात तब्बल ४.३२ लाख…

कॉंग्रेसला बसणार आणखी मोठा धक्का : आमदाराने घेतली भाजप नेत्याची भेट !

मुंबई :  वृत्तसंस्था आगामी काळात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अनेक राजकीय पक्षांनी आपापली तयारी देखील सुरू केली आहे. त्यातच या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात येणाऱ्या…

जॉनी रावत यांच्या विनोदाने अक्कलकोटमध्ये हास्याचे फवारे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी हसण्याने ईश्वराची प्रार्थना होते तर हसवणाऱ्यांसाठी ईश्वर प्रार्थना करतो असे सांगून तब्बल अडीच तास हास्य सम्राट जॉनी रावत यांनी अक्कलकोटकरांना खळखळून हसविले. सोबतच्या दोन कलाकारांनी देखील वेगळ्या वेगवेगळ्या…

राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाहीत काय?

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व समाज घटकांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेत असतानाच रिक्षा चालक व टॅक्सी चालकां पासून लेक लाडकी, लाडकी बहीण पर्यंतचे ऐतिहासिक धोरण स्वीकारणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारला…

केंद्राने दिले संकेत : पेट्रोल, डीझेल महाग कि स्वस्त ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरण होत असतानाही भारतात गेल्या काही वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्च पातळीवर कायम आहेत. कच्च्या तेलाच्या किमती अधिक काळ कमी राहिल्यास तेल कंपन्या इंधनाच्या…

रंग जल्लोषाच्या कार्यक्रमाला रसिकांची मोठी दाद

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना बुधवारी 'रंग जल्लोषाचा' या मराठी आणि हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रमाने उपस्थित रसिकांनी एकच जल्लोष केला.थर्ड बेल एटरमेन्ट निर्मित या…
Don`t copy text!