Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
अक्कलकोट महिला तालुका अध्यक्षपदी अॅड. फारिया टिनवाला !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्या अक्कलकोट तालुका महिला अध्यक्षपदी अॅड. फारिया टिनवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी अथवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असल्याचे…
१३ वर्षीय मुलाने घेतला टोकाचा निर्णय : मोहोळ तालुक्यात खळबळ !
सोलापूर : वृत्तसंस्था
मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास १३ वर्षीय मुलाने पालकांनी मोबाईल वापरायला न दिल्याने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यशराज धर्मराज…
इराण-अमेरिका संघर्षाची धग आखातात; दुबईसह परदेशात महाराष्ट्राचे शेकडो नागरिक अडकले !
मुंबई : वृत्तसंस्था
मध्यपूर्वेत तणावाचे ढग अधिक गडद झाले असून इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्याचा दावा समोर आल्यानंतर आखाती देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली…
वडिलांच्या आठवणीत जय पवारांचा वाढदिवस; भावनिक वातावरणात साधेपणाने साजरा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा वाढदिवस 29 फेब्रुवारी रोजी येत असल्याने तो चार वर्षांतून एकदाच साजरा होणारा विशेष दिवस मानला जातो. दरवेळी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत…
विमान उड्डाण नियमांचे उल्लंघन आणि रोहित सिंहवर कठोर कारवाईची मागणी ; जय पवार !
मुंबई : वृत्तसंस्था
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूच्या विमान अपघातानंतर त्यांचे पुत्र जय अजित पवार यांनी सामाजिक माध्यमावर भावनिक आणि संतप्त पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या वडिलांना आपण गमावले, ही वेदना आयुष्यभर…
चंद्रग्रहणामुळे उद्या राज्यातील ‘हे’ मंदिर राहणार दर्शनासाठी बंद!
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील बारावे ज्योतिर्लिंग असलेले श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर मंगळवारी (३ मार्च) खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत दर्शनासाठी बंद राहणार आहे.…
महादेव मुंडे हत्या प्रकरणात “मोठी नावे” उघड होण्याचे संकेत : मनोज जरांगे पाटील यांचा दावा !
बीड : वृत्तसंस्था
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या २० ऑक्टोबर २०२३ रोजी तहसील कार्यालयासमोर झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी तपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत असून, लवकरच धक्कादायक नावे उघड होऊ शकतात, असा दावा मराठा…
“सभागृहातील गदारोळ ठरलेलाच असतो?” : नीलम गोऱ्हेंचा पडद्यामागील ‘समन्वया’चा खुलासा !
नाशिक : वृत्तसंस्था
राजकारणात आरोप-प्रत्यारोप आणि सभागृहातील गदारोळ हा जणू रोजचाच भाग असला, तरी त्यामागे पडद्याआड वेगळीच समीकरणे जुळत असतात, असा खुलासा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला. नाशिक येथे आयोजित विश्व मराठी…
पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम: राज्यातील 84 विद्यार्थी दुबईत अडकले
पुणे : वृत्तसंस्था
पश्चिम आशियात सुरू असलेल्या Iran–Israel conflict च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा फटका आता पुण्यातील विद्यार्थ्यांना बसला आहे. पुण्यातील एका नामांकित विद्यालयाचे 84 विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक…
मृत्यूतही न तुटले साथ-संबंध; वृद्ध दांपत्याचा एकाच दिवशी अंत, एकाच सरणावर अंत्यसंस्कार
भंडारा : वृत्तसंस्था
‘जन्मोजन्मीची साथ’ ही केवळ साहित्य किंवा चित्रपटापुरती मर्यादित नसून ती वास्तवातही अनुभवता येते, याचा प्रत्यय भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सोरना गावात आला. येथील लखाराम सिताराम शहारे (वय ८६) आणि जैतुराबाई…