ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

Uncategorized

लातूरमध्ये भीषण अपघात.. एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

लातूर वृत्तसंस्था  लातूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. लातूरमध्ये वास्तूशांतीचा कार्यक्रम आटोपून निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. लातूरच्या उदगीर-अहमदपूर महामार्गावर ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच…

सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टीका.. अजित पवार संतापले

सांगली वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. आज महायुतीच्या सभेत बोलताना महायुतीच्या घटक पक्षाचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा…

संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक

मुंबई वृत्तसंस्था  विधानसभेच्या पाश्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाने बदली केल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. रिक्त महासंचालक पदासाठी…

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली.. ३६ जणांचा मृत्यू

उत्तराखंड वृत्तसंस्था  उत्तरखंडमधील अल्मोड येथे बस थेट दरीत कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना समोर आली आहे. बचाव पथक, पोलिसांसह एनडीआरएफचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. नैनी डांडा येथून बस रामनगरकडे जात होती. चालकाला अंदाज…

मनोज जरांगे पाटलांचे आज ठरणार उमेदवार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणूक होत असून यंदाच्या निवडणुकीत अनेक पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले असून तसंच काही संघटनादेखील यंदा आपले उमेदवार रिंगणात उतरवत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आपले उमेदवार…

उद्यापासून देशभरात होणार 6 मोठे बदल

दिल्ली वृत्तसंस्था  उद्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबर देशात 6 मोठे बदल होणार आहेत.   गॅस सिलेंडरची किंमत एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याला बदलतात. गेल्या तीन महिन्यांपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने…

मनोज जरांगेंची प्रकृती अचानक बिघडली

जालना, वृत्तसंस्था  राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या लढाईत अग्रगण्य भूमिका बजावत आहेत.…

मनोज जरांगेंनी जाहीर केली ३० इच्छुक उमेदवारांची नावे

मुंबई वृत्तसंस्था  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी  मुंबईतील 36 पैकी 30 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक मराठा उमेदवारांची नावे जाहीर केली…

अक्कलकोट येथे सेवेकऱ्यांना दिवाळीसाठी किराणा वाटप

अक्कलकोट वृत्तसंस्था श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुणेचे प्रसिध्द…

ठाकरेंची पहिली यादी जाहीर : सोलापुरात अमर पाटील यांना संधी !

मुंबई वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीमध्ये ६५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात सोलापुरात अमर पाटील यांना संधी मिळाली आहे. . एबी फॉर्म…
Don`t copy text!