---Advertisement---

अखेर वसंत मोरेंचे ठरले ‘या’ पक्षात करणार प्रवेश

By team
On: March 14, 2024 4:56 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

देशात आगामी लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे तर नुकतेच मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करून पुण्याचे दिग्गज नेते वसंत मोरे यांनी आज अखेर शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या भेटीने ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे.

आपल्याला शरद पवार साहेबांनी भेटायला बोलवलं होतं. त्यामुळे आपण येथे आलो असल्याचं मोरे म्हणाले. पण त्याचवेळी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही बोलून दाखवली. यामुळे जर त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळेल तर ते शरद पवार गटात प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!