---Advertisement---

पुण्याच्या रस्त्यावर पाच गाड्या एकमेकांना धडकल्यात !

By team
On: December 29, 2023 4:34 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच पुण्यातील कात्रज बोगद्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण पाच गाड्या एकमेकांना धडकल्यात. सध्या बोगद्यातील या गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघात झालेली सर्व वाहने साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने निघाले होते. बोगद्यात असताना अचानक एका वाहनाने ब्रेक दाबला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकल्या गेल्या. या अपघातात एक महिला देखील जखमी झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!