---Advertisement---

आचारसंहितेमुळे पाच एप्रिलचा जिल्हा लोकशाही दिन रद्द

Follow Us:
---Advertisement---

            सोलापूर, दि.1: भारत निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित केली असून 17 एप्रिल 2021 रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने 5 एप्रिल 2021 रोजी होणारा जिल्हा लोकशाही दिन आयोजित केला जाणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी कळविले आहे.

            पंढरपूर मतदारसंघाची निवडणूक 17 एप्रिल 2021 रोजी होत असून 2 मे 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम आणि जिल्ह्यातील आचारसंहिता लागू झाल्याने लोकशाही दिन होणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!