---Advertisement---

आवाजाचा बादशहा मोहम्मद अयाज यांचा दक्षिण आफ्रिकेत सन्मान

Follow Us:
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका ,दि.१६ :  महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज यांचा दक्षिण आफ्रिकेत संगीत संध्या पार पडली Show Time Pramotion इंडिया असोसिएशन तर्फे गायक मोहम्मद अयाज व सहकलाकार यांचा कार्यक्रम आयोजित करणयात आला होता.या कार्यक्रमात मोहम्मद अयाज यांनी २२ गाणी सादर करुन रसिक श्रोत्यांना भारावुन टाकले. या वेळी भारतीय संगीत मधील अवीट गाणी सादर केली तसेच महाराष्ट्रची माय मराठी वर आधारित काही मराठी गीते सादर केली. हजारो संगीत प्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित दर्शविली बडी दूर आए है प्यार का तोहफा लाए हैं , शिर्डी वाले साई बाबा , शोधीशी मानवा , चांद मेरा दिल , आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, मुकददर का सिकंदर , याद़ौकी बारात , सलामत रहे दोसताना हमारा , कर चले हम फीदा जांनोतन साथीयो अशा एका पेक्षा एक सुमधुर गाणी अयाज यांनी सादर करुन भारतीय संगीत व सोलापूर चा झे़डा पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेत फडकवला .हा कार्यक्रम सनकसनकोसष्टा साऊथ आफ्रिका व इंम्पीरोरर प्यालेस साऊथ आफ्रिका येथे पार पडला. या कार्यक्रमात इंटरनॅशनल वर्ल्ड बँक तर्फे मोहम्मद अयाज यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हा मान सन्मान माझं नसुन संपूर्ण कलावंतांचा आहे, अशी प्रतिक्रिया अयाज यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!