---Advertisement---

पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच कमी होण्याची शक्यता? “हा” कर कपात करण्याचा केंद्र सरकारचा विचार

Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालय पेट्रोलियम पदार्थांवरील अबकारी करात कपात करण्याचा विचार करत आहे. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिलेल्ल्या महितीनुसार, ‘याप्रकरणी राज्य सरकार, तेल कंपन्या आणि पेट्रोलियम मंत्रालयाशी सल्लामसलत केली जात आहे. कराबाबत एखादा योग्य मार्ग निघावा, अशी मंत्रालयाची इच्छा आहे. त्याला तेल कंपन्यांकडून सहमती मिळण्याची अपेक्षा आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!