ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट

बारावीच्या विद्यार्थ्यांने दिल्लीच्या राष्ट्रीय कला उत्सवात जिंकले रौप्य पदक..

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयाचा बारावीत शिकणारा विद्यार्थी राहुल सोमनाथ गेजगे याने राष्ट्रीय कला उत्सवात हलगीचे दिमाखदार सादरीकरण करत रौप्य पदक मिळवत खेडगी महाविद्यालयासह अक्कलकोट च्या…

जनता दरबारमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळाले ‘बळ’,आगामी निवडणुकांसाठी…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट तालुक्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्या अनुषंगानेच तालुक्यात राष्ट्रवादीने जनता दरबारचा नारळ अक्कलकोटमधूनच फोडल्याचे…

अक्कलकोट तालुक्यात ८५ हजार हेक्‍टरवरील खरिप पिके धोक्यात; पावसाअभावी शेतकरी हवालदिल

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात यंदा सुरुवातीच्या काळात वेळेवर पाऊस झाल्याने ८५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे .परंतु आता ऐन पीक वाढीच्या वेळी मात्र पाऊस गायब झाला आहे.  त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला…

दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक : आ. कल्याणशेट्टी,

अक्कलकोट : शरीर चांगले राहण्यासाठी दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे.त्यादृष्टीने शेतकऱ्यांनीही याची जास्ती जास्त लागवड करून याचे महत्त्व आणखी वाढवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. कृषी…

अक्कलकोट शहराची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने, तालुक्यात फक्त पाच रुग्ण उपचाराखाली

अक्कलकोट : सध्या जिल्ह्याच्या इतर ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असताना अक्कलकोट शहराची वाटचाल मात्र कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. ही बाब शहराच्या दृष्टीने नक्कीच समाधानकारक आहे. शहरात सध्या फक्त एक कोरोना रुग्ण आहे तर…

चप्‍पळगाव मतदारसंघात उमेश पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा;  मतदारसंघावर मातब्बर…

मारुती बावडे अक्कलकोट : चपळगाव येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या जनता दरबार कार्यक्रमानंतर चपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात उद्योजक उमेश पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जोरदार रंगली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार…

पती दिर जाऊ यांनी केला पत्नीचा गळा दाबून खून; प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीचा खून वागदरी गावावर शोककळा

अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील एका कुटुंबात प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीचा कुटुंबातील तिघांनी मिळून गळा दाबून खून केला आहे.पुतळाबाई शिवराज मलगोंडा वय ३३ रा हनूरनाका ता अक्कलकोट असे मयत महिलेचे नाव असून.ही घटना दि ३० जून सकाळी ११ वाजता निदर्शनास…

अक्कलकोट तालुक्यात आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने बळीराजा सुखावला

मारुती बावडे अक्कलकोट : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा चिंतातूर होता.  खरिपाच्या पेरणी नंतर पाठ फिरविलेल्या पावसाने २७ जून रोजी ११ वाजता आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. …

कोरोनात मरण पावलेल्या पोलीस पाटीलांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, अक्कलकोट पोलीस पाटील संघटनेचा…

अक्कलकोट दि.१७ : मिरजगी (ता.अक्कलकोट ) येथील पोलिस पाटील कै. शिवलिंग निंबाळ यांच्या कुटुंबियाना पोलिस पाटील संघाकडून संकलन झालेल्या ६२ हजार रुपयांच्या आर्थीक मदतीचे नुकतेच वाटप करण्यात आले.यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाटील…

ट्रामा केअर सेंटरवर अक्कलकोटचे भवितव्य अवलंबून, चार वर्षापासून काम रखडले !

मारुती बावडे अक्कलकोट : एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अक्कलकोटमधील ट्रामा केअर सेंटरचे काम गेल्या चार वर्षापासून रखडले आहे.त्यामुळे अक्कलकोट तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.हे सेंटर जर चालू झाले…
Don`t copy text!