पदवीधर आणि शिक्षकसाठी दुधनीत शांततेत मतदान सुरू
गुरुराज माशाळ
अक्कलकोट, दि.१ : सध्या विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी शांततेत मतदान सुरू आहे.
पदवीधर मतदारसंघात एकूण ६२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत तर शिक्षक मतदार संघात ३५ जण रिंगणात…