शिवनिर्मलच्या आरोग्य शिबिरात ९६ रुग्णांची तपासणी, वर्धापनदिनी जोपासली सामाजिक बांधिलकी
अक्कलकोट, दि.१ : अक्कलकोट येथील शिवनिर्मल ऑर्थो व मॅटर्निटी केअरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महिला
आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात ९६ महिलांची तपासणी करण्यात आली.डॉ. सुप्रिया संगोळगी (कोरे) यांनी महिलांची…