ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

accident

एसटी-ट्रक भीषण अपघातात ४ ठार, ३४ प्रवासी जखमी

चांदवड : वृत्तसंस्था मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एसटी बस व ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन ४ जण ठार झाले, तर ३४ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन तरुण, एक पुरुष, तर एका महिलेचा समावेश असून, जखमींपैकी…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार

हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील राहुली पाटीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा…

सांगलीमध्ये भीषण अपघातात ७ ठार

सांगली : वृत्तसंस्था भरधाव क्रुझर पाठीमागून ट्रॅव्हलर्सवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात क्रुझरमधील सातजण जागीच ठार झाले. सांगलीतील विजापूर-गुहागर महामार्गावर जांभुळवाडीनजीक (ता. कवठेमहांकाळ) येथे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही…

भरधाव ट्रकने १२ गाड्यांना दिली जबर धडक ; १५ हून अधिक जखमी

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना घडत असतांना आता नागपूर शहरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नागपूरच्या मानकापूर परिसरात भरधाव ट्रकने 12 गाड्यांना धडक दिली आहे. रविवारी रात्री कंटेनरने सिग्नलवर उभ्या…

महामार्गावर भीषण अपघात : ५ भाविक ठार तर ३ गंभीर जखमी !

नाशिक : वृत्तसंस्था नाशिक जवळ एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास नाशिकच्या दिंडोरी तालुक्यत भरधाव वाहन झाडावर आदळून अपघाताची घटना घडली. दिंडोरी रोडवर ढकांबेगावाजवळ ही अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात ५…

ट्रॅक्टरला ट्रकची धडक; चौघांचा मृत्यू तर ९ जण गंभीर जखमी

कवठेमहांकाळ : वृत्तसंस्था ऊसतोड मजुरांना शिरोळहून सांगोल्याकडे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर ९ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली . ऊसतोडणीचे काम संपवून घराकडे परतत…

ऊसतोड मजुरांना नेणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात : चार ठार तर १० जखमी

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका घडत असतांना नुकतेच सांगलीत ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत. या जखमींना…

बस व चारचाकीचा अपघात : दोन जण ठार

पंढरपूर : वृत्तसंस्था राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने कारमधील दोनजण ठार झाले. हा भीषण अपघात रविवारी (दि.२४) सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास शहरातील चंद्गभागा बसस्थानकासमोर घडला. मिळालेल्या…

सोलापूर येणाऱ्या बसचा भीषण अपघात : २५ प्रवासी जखमी

परभणी : वृत्तसंस्था जिंतूर-सोलापूर जाणाऱ्या बसचा परभणी येथील अकोली पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. बस थेट पुलावरून खाली कोसळली आहे. यात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाश्यांना जिंतूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.…

सोलापूर – लातूर महामार्गावर नाश्ता करणाऱ्याना कारने उडविले ; दोन ठार तीन गंभीर

सोलापूर : प्रतिनिधी लातूर-सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी बसलेल्या लोकांना एका कारने चिरडले आहे. वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात कारमधील दोन जणांचा…
Don`t copy text!