ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

accident

सोलापूर – लातूर महामार्गावर नाश्ता करणाऱ्याना कारने उडविले ; दोन ठार तीन गंभीर

सोलापूर : प्रतिनिधी लातूर-सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी बसलेल्या लोकांना एका कारने चिरडले आहे. वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात कारमधील दोन जणांचा…

थरार : कॉलेजमधून घरी जाताना तरुणीला टिप्परने चिरडलं

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताची मालिका नियमित सुरु असतांना नुकतेच नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणीवर काळाने झडप घातली. दुचाकीच्या चाकात ओढणी अडकल्याने तरुणी अचानक…

भूमीपूजनासाठी जाणाऱ्या आमदारांच्या चारचाकीचा अपघात

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. रायगडमधील मुरुड तालुक्यातील उसडी येथे ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात आमदार दळवी सुखरुप आहेत. पण या अपघातात एका मोटार…

पिकअप गाडी उलटून 14 जणांचा मृत्यू

दिंडोरी : वृत्तसंस्था देशात गेल्या काही महिन्यापासून अपघाताची मालिका सुरु असतांना आज पहाटे मध्य प्रदेशच्या दिंडोरी येथे पिकअप गाडी उलटून 14 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्र शाहपुरा येथे…

जीपची कंटेनरला जबर धडक : बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू

मंगळवेढा : वृत्तसंस्था नागपूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर आंधळगाव नजिक रांजण स्टॉप येथील ब्रिजवरील रोडवर उभा असलेल्या कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्स जीपने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू…

दुचाकी थेट नदीपात्रात कोसळली : एक जण ठार तर एक जखमी

नांदुरा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना नांदुरा - जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील मानेगाव येथे अपघाताची घटना घडली आहे. पूर्णा नदीच्या पुलावरून दुचाकी नदीपात्रात कोसळून भीषण अपघात झालाय. या अपघातात…

चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात : ६ जणांचा जागीच मृत्यू

रायगड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून महामार्गावर अपघाताची मालिका नियमित सुरु असताना दि.२३ रोजी भरधाव वेगात असलेल्या कारने आधी दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यानंतर कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या घटनेत ६…

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला : ४ जागीच ठार ५ गंभीर जखमी

हिंगोली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून नेहमीच अपघाताची मालिका सुरु असतांना आज दि.२४ रोजी हिंगोलीमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पीकअपने ९ भाविकांना चिरडल्याची घटना घडली. या…

मोठी बातमी : शिंदे गटाच्या खासदाराचा दिल्लीत अपघात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अपघाताची मालिका सुरु असतांना आता राज्यातील शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा राजधानी दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात हेमंत गोडसे यांना गंभीर दुखापत झाली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान…

महामार्गावर तिहेरी अपघात : तिघांचा होरपळून मृत्यू

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना गेल्या काही महिन्यापासून पुणे - नाशिक महामार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत आहे. नुकतेच पेट घाटात भीषण अपघात झाला आहे. पेट घाटात टेम्पो, कंटेनर आणि कारचा तिहेरी…
Don`t copy text!