ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

accident

भरधाव वाहनाच्या धडकेत कारखान्यातील कामगार ठार !

पंढरपूर : वृत्तसंस्था साखर कारखान्यातील काम संपल्यानंतर घराकडे निघालेल्या कामगाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.१८) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर - वेळापूर मार्गावरील वाडीकुरोली येथे…

कंबर तलावाजवळ अपघात : १३ वर्षाचा मुलगा गंभीर

सोलापूर : प्रतिनिधी विजापूर रोडवरील कंबर तलाव परिसरात दुचाकी व छोटा हत्ती टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात १३ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात ५ डिसेंबर २०२३ रोजी घडला असून, याबाबत ११ डिसेंबर २०२३ रोजी सदर बझार पोलिस ठाण्यात…

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात : दोघे सख्खे भाऊ ठार !

पुणे : वृत्तसंस्था भरधाव इनोव्हा कारने सख्ख्या भावांना चिरडल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील केडगाव येथे रविवारी रात्री आठ वाजता घडली. दोघेही रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा…

भरधाव कारच्या धडकेत घोडा जागीच ठार

सोलापूर : प्रतिनिधी देवदर्शन करून तुळजापूरकडून सोलापूरकडे येणाऱ्या भरधाव कारने रस्त्यात आडवा आलेल्या घोड्याला जोराची धडक दिल्याने घोडा जागीच ठार झाला. गाडीच्या समोरील इंजिन बाजूचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. ही घटना शुक्रवार, १५ डिसेंबर…

पुण्यात स्कूल बस आदळली झाडावर : काही विद्यार्थी जखमी !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या नियमित घटना घडत असून नुकतेच पुण्यामध्ये एका स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे. वाघोली इथल्या रायझिंग स्टार या शाळेची बस झाडाला आदळली आहे. बसमधले काही विद्यार्थी जखमी झाले. जखमी…

महामार्गावर भीषण अपघातात एक ठार तर एक जखमी !

सोलापूर : प्रतिनिधी करमाळा-नगर महामार्गावर मांगीजवळ अपघात होऊन एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली आहे. दि.३ डिसेंबर सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मांगी येथील वीज उपकेंद्राजवळ हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या…

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सोलापूर : प्रतिनिधी भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवेढा शहरातील शहरातील दामाजी चौक ते बोराळे नाका या दरम्यान शनिवारी (दि. २) दुपारी घडली. याप्रकरणी डंपरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या…

मुलीचा बस्ता बांधून येतांना वधूपित्याचा दुर्देवी मृत्यू !

सोलापूर : प्रतिनिधी बार्शी येथे दिवसभर मुलीचा लग्नाचा बस्ता बांधून गावी कारी येथे परतणाऱ्या पित्यावर काळाने घाला घातला असून बार्शी - धाराशिव रस्तावर दर्शना सोयाबिन मिल नजीक रोडवर टॅम्पोने जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील चालक पिता…

कार व रुग्णवाहिकेच्या अपघातात डॉक्टरचा दुर्देवी मृत्यू

सोलापूर : प्रतिनिधी माळशीरस तालुक्यातील सातारा-लातूर महामार्गावर गारवाड पाटी (ता. माळशिरस) येथे रुग्णवाहिका व टोयाटा कार यांची धडक होऊन डॉ. वसंत भोसले (वय ३५, रा. अकलुज) यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मिळालेल्या…

गेवराईजवळ चारचाकी पलटी : सहा जण जखमी !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत असतांना बुधवारी सकाळी धामणगाव वैराग येथून चार चाकी कारमध्ये बसून औरंगाबादकडे जात असताना बीड गेवराईजवळ अचानक कारचे पुढील चाक बस्ट होऊन कार पलटी झाली.…
Don`t copy text!