ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

accident

दुचाकीला पिकअपची जबर धडक : पती-पत्नी ठार !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिह्यातील करमाळा शहरातील मनोज काळे (वय ४७) आणि त्यांच्या पत्नी पुष्पा काळे (वय ४२) या दाम्पत्याचा सोमवारी सायंकाळी सालसेनजीक झालेल्या अपघातात दुर्देवी अंत झाला. वैद्यकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी…

बार्शी-सोलापूर रोडवर भीषण अपघातात तीन जखमी !

सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच बार्शी-सोलापूर रोडवरील सौंदरे गावाजवळ बस आणि कारची भीषण धडक बसली असून, या अपघातात कारमधील तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू…

सोलापूरजवळ भीषण अपघात : बस झाली उलटी तर आठ प्रवाशी जखमी !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला अपघात झाला असून सोलापुरातील उळे कासेगाव या ठिकाणी या एसटी बसचे मागचे चाके निखळले आणि बस पलटी झाली. सोलापूरहून…

माल वाहतुक वाहनांच्या अपघातात एक ठार !

परभणी : वृत्तसंस्था जिल्ह्यातील ताडकळस येथील पिंगळघड नाल्यावर रात्रीच्या सुमारास दाेन माल वाहतुक वाहनांच्या झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी घटनास्थळी पोलीस दाखल होवून पुढील तपास सुरु आहे…

ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

सोलापूर : प्रतिनिधी वैरागकडून सोलापूरकडे दुचाकीवरून येत असताना वैराग जवळील डेंगळे-पाटील मेडिकल कॉलेजसमोर रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकल्याने दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला. त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले…

कोल्हापूरजवळ खाजगी बस उलटली : एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू !

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना कोल्हापूरच्या पुईखडी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात बुधवारी मध्यरात्री झाल असून गोव्यावरून मुंबईला जाणारी बस कोल्हापूर शहराजवळच्या पुईखडी येथे उलटली.…

अरे बापरे … धावत्या बसमध्ये घुसला ८० फुटांचा गॅस पाईप; दोन ठार, १२ गंभीर जखमी

राजस्थानमध्ये एक धक्कादायक दुर्घटना घडली.  ८० फुटांचा गॅस पाईप थेट रस्त्यावरुन जाणाऱ्या बसच्या आरपार गेला.  या दुर्घटनेमध्ये एका महिलेसहीत दोन जणांचा दूर्देवी मृत्यू झाला. या अपघातात १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पाली जिल्ह्यातील…

वाळूच्या टिपरखाली सापडून मोटारसायकलवरील दोन तरुणांचा मृत्यू ; एक गंभीर

वेळापूर (सोलापूर) : वेळापूरच्या पूर्वेला उघडेवाडी - धानोरे रोड क्रॉसिंगवर एक भीषण अपघात झाला. टिपरखाली येऊन मोटारसायकलवरील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. तुषार शहाजी जाधव…
Don`t copy text!