ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot news

हन्नूरच्या ‘या’ शेतकऱ्यांनी घेतला ऐतिहासिक निर्णय, प्रशासनाचीही मिळाली मदत

हन्नुर,दि.८ : हन्नूर येथील वर्षानुवर्ष प्रलंबित असणारा वहिवाट रस्त्याचा प्रश्न निकाली लागला असून हा शेतकर्‍यांच्या पूर्व संमतीने निर्णय झाला आहे.हन्नुरचे ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी यांच्या मध्यस्थीने हा निर्णय झाला आहे.…

अक्कलकोट – सोलापूर रस्त्यावरील टोल बसविण्याची घाई,नियमानुसार करा …अन्यथा खळ….…

अक्कलकोट,दि.८ : अक्कलकोट ते सोलापूर रस्त्याचे काम प्रगतीपथावर, ही बाब समाधानाची बाब व स्वागत. या प्रकल्पाची अनेक कामे ही अद्यापही व्हायची बाकी आहेत, यास कालावधी लागणार असून मात्र वळसंगनजीक टोल बसविण्याची लगीनघाई ठेकेदार करीत आहे; संपूर्ण…

कोरोना काळातही वटवृक्ष देवस्थानच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोडच; मंदीर समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना…

अक्कलकोट, दि.७ : अक्क्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कर्मचारी व सेवेकऱ्यांना दिवाळी निमीत्त देवस्थानच्या वतीनेे माहे ऑक्टोबर महिन्याचा वेतन व  बोनस (दिवाळी स्वामीप्रसाद) एकत्रितपणे वितरण करण्यात आले. यावेळी…

सुमित भंडारी दुधनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नवे शाखाधिकारी

दुधनी,दि.३ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या शाखाधिकारी म्हणून सुमित भांडरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी गंगाधर बेंबळेकर हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया दुधनी शाखेचे शाखाधिकारी म्हणून काम करत…

भाजपवाले बोलल्याप्रमाणे वागत नाहीत : सिद्धाराम म्हेत्रे यांची प्रतिक्रिया,पत्रकारांच्या प्रश्नांना…

सोलापूर, दि.३१ : अक्कलकोट तालुक्याच्या हिताचा उजनी एकरूखचा सुधारित प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी थांबला होता. हे काम करून घेण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाच्या संपर्कात आलो, यात वैयक्तिक स्वार्थ नव्हता. तालुक्याचे हितच होते, असे…

माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट; पुरात वाहून गेलेल्या बंधारे…

दुधनी,दि.२९ : अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज मंत्रालयात जाऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. भेटी दरम्यान म्हेत्रे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले. अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीला…

गणेश शिंदे अक्कलकोटचे नवे मुख्याधिकारी; तीर्थक्षेत्र विकास, अतिक्रमण,स्वच्छता व पाणीपुरवठ्याकडे लक्ष…

अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून गणेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा आठवड्यासाठी आयएएस प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी श्री अंकित यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्यांनी आज पदभार…

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी घेतली ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट

दुधनी,दि.२८ : अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज मुंबईत जाऊन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. भेटी दरम्यान माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट तालुक्यातील मौजे रुद्देवाडी येथे १३२ के. व्ही चे सब…

मैंदर्गीत १०८ कन्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात, सिद्धाश्रम विरक्त मठ आणि बसवेश्वर चॅरिटेबल…

मैंदर्गी,दि.२५ : देवी शक्ती म्हणजे स्त्रीशक्ती,म्हणून श्री सिद्धाश्रम विरक्त मठ मैंदर्गी व बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट मैंदर्गी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिशक्ती कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या २४२ जयंती निमित्ताने सिद्धाश्रम मठ येथे…

मैंदर्गीच्या छत्रपती प्रतिष्ठानने पूरग्रस्तांचा दसरा केला ‘हसरा’

अक्कलकोट, दि.२५ : पुरग्रस्त बांधवांचा दसरा "हसरा" व्हावा म्हणून मैंदर्गी येथील छत्रपती प्रतिष्ठानकडून अन्नधान्य वाटप वाटप करण्यात आले. आठ दहा दिवसांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बोरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला…
Don`t copy text!