---Advertisement---

सुमित भंडारी दुधनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नवे शाखाधिकारी

Follow Us:
---Advertisement---

 

दुधनी,दि.३ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या शाखाधिकारी म्हणून सुमित भांडरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी गंगाधर बेंबळेकर हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया दुधनी शाखेचे शाखाधिकारी म्हणून काम करत होते. बेंबळेकर यांची पंढरपूरला बदली झाली आहे.

सुमित भंडारी या अगोदर बार्शी येथे उपशाखाधिकारी म्हणून काम केले आहेत. भंडारी हे दुधनी शाखेच्या शाखाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर सिन्नूर ग्रामस्थांच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जगदिश उजनी, शिवानंद माशाळ, ऍग्री ऑफिसर ऋषिकेश धुमाळ, कॅशियर दिगंबर इंगळे, प्रकाश जमादार, मनोज कोटनूर, दत्तात्रय टीकोळे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!