प्रेयसीसोबत लिव्ह इन तर दुसरीशी लग्न : सोलापुरातील प्रेयसीची तक्रार
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील अनेक घटना प्रेम प्रकरणातून घडत आहे. अशीच एक घटना सोलापुरात असलेल्या तरुणीसोबत पुण्यात घडली आहे. एकाच कॉलेजमध्ये, एका वर्गात शिकल्याने ओळख झाली. पुढे प्रेमात रूपांतर झाले. लग्न करण्याचे ठरवून लिव्ह इनमध्ये…