ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

devendra-fadnavis

फडणवीसांच्या मध्यस्थीने माढ्याचा प्रश्न सुटला : रामराजेंचा विरोध मावळला

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यातील माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरुन महायुतीत संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपकडून माढ्याची उमेदवारी रणजितसिंह निंबाळकर यांना जाहीर झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्याला विरोध…

…तेव्हा फडणवीसांनी पक्ष वाचवून दाखवावा ; खा.संजय राऊत

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून भाजप व ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोहा…

फडणवीसांनी उडविली ठाकरेंची खिल्ली : गल्लीतील नेत्याने…

मुंबई : वृत्तसंस्था नितीन गडकरी यांनी भाजपमधून बाहेर पडावं. आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीमधून निवडून आणू. दिल्लीला महाराष्ट्राची धमक दाखवा. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही. नितीन गडकरी यांना मी जाहीर सांगतो, राजीनामा द्या. आम्ही तुम्हाला…

आता आ.रोहित पवारांची होणार चौकशी !

मुंबई : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि तो व्हिडीओ सोशल मीडियात पसरवल्याप्रकरणी योगेश सावंत या युवकाला अटक करण्यात आली आहे. भाजप आमदार आशिष शेलार आणि राम कदम यांनी…

जरांगे पाटील फिरले माघारी ; पोरांना त्रास होईल असे वागणार नाही

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांनी आपला निर्णय तात्पुरता मागे घेतला आहे.…

जरांगे पाटलांचे अभिनंदन : ओबीसींवर अन्याय होणार नाही ; उपमुख्यमंत्री फडणवीस

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात अतिशय चांगला मार्ग निघाला. याचा मला आनंद आहे. मनोज जरांगे यांचे अभिनंदन करतो आणि त्यांनी हा मार्ग स्वीकारला, यासाठी आभार मानतो.…

देवेंद्र फडणवीसांनी खरं काय ते लोकांना सांगितले नाही !

अक्कलकोट : प्रतिनिधी भाजपने नुकत्याच झालेल्या मेळाव्यात आम्ही पक्षप्रवेशासाठी येरझाऱ्यां घालत होतो अशी टीका केली. परंतु आम्हाला फोन कोणी केला आणि कशासाठी ते फोन करत होते आणि मुंबईला कोण बोलावीत होते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

शिर्डी व सोलापूर लोकसभा मतदारसंघ रिपाईला सोडा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शिर्डी व सोलापुर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे घटक पक्ष म्हणून रिपाईला सोडावे,अशी मागणी अक्कलकोट रिपाईच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले. शुक्रवारी, फडणवीस अक्कलकोट येथे…

वटवृक्ष देवस्थानच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करु !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. स्वामी कृपेनेच जीवनात आरोग्य, स्थैर्य, समाधान आहे, त्यामुळे पुन्हा एकदा अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा मानस होता. ती इच्छा आज पुर्ण झाली…

फडणवीस सरकारच्या काळात घेतलेला आणखी एक निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द

मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील आणखी एक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने रद्द केली आहे.  'मनोरा' आमदार निवासाच्या पुनर्बांधणीच्या कामाबाबतचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं रद्द केला आहे. …
Don`t copy text!