आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल काशी जगद्गुरूंच्या हस्ते पत्रकार मारुती बावडे यांचा सन्मान
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
पत्रकारिता क्षेत्रात आजवर केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दैनिक संचारचे तालुका प्रतिनिधी व सोलापूर आकाशवाणीचे वृत्त निवेदक मारुती बावडे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार व अक्कलकोट भूषण म्हणून नुकताच पुरस्कार…