ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

police

‘मॅडम, पैसे मिळालेत…; महिला आयआरएस अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार उघड

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाच्या प्रशासकीय वर्तुळाला हादरवणारी कारवाई सीबीआयने केली आहे. 60 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेल्या झाशी रेंजच्या सीजीएसटी उपायुक्त आणि आयआरएस अधिकारी प्रभा भंडारी यांना सीबीआयने अटक केली आहे. एका…

घरवाटणीच्या वादातून पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आई-वडिलांची निर्घृण हत्या

हुपरी प्रतिनिधी : घराची वाटणी करून देण्यात यावी, या कारणावरून जन्मदात्या आई-वडिलांवर खुरपं, दगड व काठीने हल्ला करून, हाताची नस काचेने कापत अत्यंत निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हुपरी शहरात घडली. शहरातील महावीर नगर येथील अल्फालाईन…

रील बनवणे तरुणांना पडले महागात ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याची इच्छा माणसाला काय करायला लावत नाही? सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याच्या हव्यासापोटी लोकं रोजच कायद्याचे उल्लंघन करून रील्स बनवायला मागेपुढे पाहत नाहीत, तर कधी रस्त्याच्या मधोमध स्टंट…

सोलापुरात दोन दिवसापासून अवकाळी पाऊस

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. दिवसभर उन्हाचा तडाका आणि सायंकाळी वादळीवाऱ्यासह पावसाचा शिडकावा असा सिलसिला गेल्या दोन दिवसापासून सुरु आहे. शनिवारी सायंकाळी सोलापूर शहरासह…

दोन मुलींचा खून करीत आईने संपविली जीवनयात्रा

नाशिक : वृत्तसंस्था पतीच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या लहानग्या मुलींना विष देत गळा आवळून ठार केले व नंतर स्वतःही इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अश्विनी स्वप्निल निकुंभ (३०, रा. कोणार्कनगर)…

भिशीच्या पैशांचा वाद : महिलेसह पाच मुलांचे अपहरण

छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यातील चितेगाव येथे भिशीच्या पैशांच्या वादातून महिलेसह तिच्या पाच मुलांचे अपहरण केल्याची घटना ६ मे रोजी पैठण तालुक्यातील चितेगावमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली असून, त्यांची न्यायालयीन कोठडीत…

सोलापूर : खून प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर : प्रतिनिधी एका अनोळखी व्यक्तीचा खून करून पळून गेलेल्या गणपत उर्फ सुनिल गायकवाड (रा. पटवर्धन चाळ, रामवाडी, सोलापूर) या आरोपीस सदर बझार पोलीस ठाण्याकडील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. याद्वारे रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या…

जादूटोण्याच्या संशय : दोघांना जिवंत जाळले

गडचिरोली : वृत्तसंस्था एका घरात लागोपाठ होणाऱ्या मृत्युसत्रास जबाबदार धरून पुजारी म्हणून काम करणाऱ्या महिलेसह पुरुषास जिवंत जाळून ठार केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील बारसेवाडा येथे शुक्रवारी उघडकीस आली. पोलिसांनी १५ आरोपींना जेरबंद…

किरकाेळ कारणावरून जवानाची निर्घृण हत्या

परभणी : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात किरकाेळ कारणावरून हॉटेल मालकाशी झालेल्या वादातून महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या एका जवानाची निर्घृणपणे हत्या झाल्याची…

धक्कादायक : कोल्हापुरात मुलाने आईला संपविले

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना कोल्हापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आईची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. मोबाईलवर पत्नीशी बोलताना आई मध्येच बोलल्याच्या…
Don`t copy text!