अयोध्येत शनिवारी पंतप्रधान मोदींचा रोड शो व सभा !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रामजन्मभूमी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३० डिसेंबर रोजी रोड शो आयोजित करण्यात आला आहे. अयोध्येतील विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर रोड शो होणार असून त्यानंतर मोदी एका जाहीर सभेला संबोधित करणार असल्याची…