सोलापुरातील गुन्हेगार जाधव स्थानबध्द
सोलापूर : प्रतिनिधी
शहरातील विविध भागात जबरी चोरी करणारा गुन्हेगार बुध्दघोष कीर्तीपाल जाधव (वय-२०, रा. मुकुंद नगर, भवानी पेठ, सोलापूर) यास दि.१२ रोजी शहर पोलिसांनी स्थानबध्दतेची कारवाई केली. फौजदार चावडी, जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत…