ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

uddhav thackeray

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : शिवसेना शिंदेंचीच !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या वर्षभरापासून राज्यातील जनतेला प्रतीक्षा असलेल्या निकाल आज लागला आहे. या निकालात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे असं आज राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची ही…

निकालापूर्वीच ठाकरेंनी घेतला मुख्यमंत्री शिंदेंचा समाचार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर उद्या म्हणजेच बुधवारी (१० जानेवारी) जाहीर होणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे की शिंदे, कुणाचे आमदार अपात्र होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. अशातच…

कॉंग्रेसला उद्धव ठाकरेंनी दिला जोरदार धक्का : बडा नेता करणार प्रवेश !

सांगली : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व अजित पवारांची राष्ट्रवादीत जोरदार प्रवेश सुरु असतांना आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत देखील प्रवेशाचा सोहळा होवू घातला आहे.…

मुख्यमंत्री ठाकरेंनी हातात कागद न घेता अर्थसंकल्पवर ३० मिनिट बोलावं

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यानंतर आता अर्थसंकल्पेयातील तरतुदींवर देशभर चर्चा घडत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजेटवर ३० मिनिटं बोलावं असं…

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये ; पवारांनी दिलं ‘हे’ कारण

मुंबई | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

मुंबई :  भारताने चौथ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या जोरदार विजयाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्णधार अजिंक्य रहाणे व टीमचे अभिनंदन केले आहे. गाबाच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व…

शालेय शिक्षणासाठी ‘रोड मॅप’ तयार करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

मुंबई  : राज्यातील शाळांच्या गुणवत्तेचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची आखणी करून राज्यातील शालेय शिक्षणाचा रोड मॅप तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन २०२५ असे…

पंखात बळ दिले आहे जिंकण्याची जिद्द ठेवा ; मुख्यमंत्री ठाकरेंचा छात्रसैनिकांना मंत्र

मुंबई :- तुमच्या पंखांमध्ये शिक्षक, मार्गदर्शकांनी बळ दिले आहे. आता जिंकण्याची जिद्द ठेऊन भरारी घ्या, असे आवाहन करतानाचा विजयी भव: चा मंत्रही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय छात्रसेनेच्या सैनिकांना दिला. भारताच्या प्रजासत्ताक…

यंत्रणांनी समन्वयाने लसीकरण मोहिम यशस्वी करावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधीत यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे : ऊस संशोधनामध्ये अग्रेसर असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत तसेच या केंद्रांचा विस्तार जगभरात व्हावा, अशी सदिच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. वसंतदादा शुगर…
Don`t copy text!