अक्कलकोटला चांगला पर्याय देण्यासाठी प्रयत्नशील
अक्कलकोट वृत्तसंस्था
आपण खोटे बोलणार नाही. दिशाभूल करणार नाही. तालुक्याला विकासासाठी एक चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न मी करतोय, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनी केले. बुधवारी अक्कलकोट विधानसभा…