---Advertisement---

मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ला मुख्यमंत्र्यांनी दाखविला हिरवा झेंडा

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : बहुचर्चित मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या मार्गावर मेट्रोच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखविला. यामुळे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या लोकांना प्रवासी वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. या वर्षाखेर दोन्ही मेट्रो सेवा सुरू करण्याचा MMRDAचा प्रयत्न असणार आहे.

यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि इतर नेते मंडळी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!