---Advertisement---

आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली लवंगी येथील पिडीत परिवाराची भेट

Follow Us:
---Advertisement---

दक्षिण सोलापूर : तालुक्यातील लवंगी येथील शनिवारी दुपारी एकाच कुटुंबातील चार अल्पवयीन मुले हि भिमा नदीच्या पात्रात बुडुन मृत्युमुखी पडली होती. त्या पिडीत कुटुंबास आज आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले. आणि त्यांना धीर दिला.

यावेळेस त्यांच्यासोबत सरपंच संगमेश बगले, महेश बगले, गुरुनाथ कोट्टलगी, काशिम शेख, मंजुनाथ पुजारी,अ ण्णप्पा वागदरी, सुनिल पाटील, ग्रा .प. कर्मचारी परमेश्वर कुंभार, अनंत म्हेत्रे, अल्ताफ गौस, सिद्धाराम बगले, याच्यासह नागरिक उपस्थित होते.

यावेळेस अनंत म्हेत्रे यांच्याकडून अकरा हजार रुपये मदत देण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!